Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये प्लास्टिकमुक्ती जनजागृती अभियान

परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली वर्षे सातत्त्याने विविध समाजोपयोगी आणि पर्यावरण पूरक उपक्रम पनवेल परिसरात राबवित आहे. या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हे पनवेल महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान राबवित …

Read More »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जयंती उत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई उलवे नोड मातंग चेतना परिषद यांच्या वतीने स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर साहित्यिक व विचारवंत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती उत्सव उलवे नोड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते …

Read More »

नेत्रदान जनजागृती रॅलीस प्रतिसाद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल गेली अनेक वर्ष डोळ्यांच्या आरोग्य विषयक अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन राष्ट्रीय अंधत्व निवारणाच्या कार्यात हातभार लागावा हाच उद्देश या उपक्रमामागे असतो. म्हणूनच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जागतिक नेत्रदान पंधरवडयानिमित्त रविवारी लक्ष्मी …

Read More »

पनवेलमध्ये रस्ता काँक्रीकरणाचे उद्घाटन

मान्यवरांची उपस्थिती; रूचिता लोंढे यांच्या कार्याचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील ताम्हणे बंगला ते शहा प्लाझापर्यंतच्या रस्त्यालगतच्या गटारांचे व संपूर्ण रस्त्याचे स्टँम्पकाँक्रीटीकरण झाले आहे. नागरिकांना होणार्‍या समस्यांची दखल घेऊन या कामांसाठी माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून हे काम मंजुर करून आणले होते. त्यानुसार या …

Read More »

ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून होणार खुला

मुरूड : प्रतिनिधी   मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पुन्हा खुला होणार आहे. 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुरातत्त्व खाते व मेरीटाईम बोर्डामार्फत हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक पर्यटक …

Read More »

खादी कपड्यांना प्राधान्य द्या – पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी सण-उत्सवांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादने एकमेकांना भेट म्हणून द्या. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असू शकतात, पण त्यात तुम्ही खादीला स्थान दिल्यास व्होकल फॉर लोकल मोहिमेला गती मिळेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 28) केले. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. …

Read More »

जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार - ना. रवींद्र चव्हाण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले राज्यातील सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने निश्चितपणे घेऊन जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 28) येथे केले. उरण भाजपतर्फे आयोजित सत्काराला ते उत्तर देत होते. राज्यात नवीन …

Read More »

सामाजिक संस्थांकडून विविध रोपांचे वाटप

पर्यावरणाच्या निरोगी संतुलनासाठी उपक्रम नवी मुंबई : बातमीदार भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी, एनएसजी कमांडोज मुंबई आणि स्माइल्स फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम घेण्यात आला. नवी मुंबई, खारघर, खालापूर, महाड आणि अमरावती येथे 10 हजार रोपांची लागवड आणि वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी ग्रामस्थ, नागरिक आणि शाळकरी मुलांना …

Read More »

उलवे येथे रायफल क्लबचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर उलवे येथील इंडियन मॉडेल स्कूल व सिध्दांत रायफल आणि पिस्तूल शुटिंग क्लब रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चालु केलेल्या रायफल क्लबचे उद्घाटन पोलीस उपायुक्त परिमंडल 2चे शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी उलवे विभागात हा उपक्रम सुरू केल्याबद्दल व शुटिंग रेंज स्कूलच्या मुलांसाठी …

Read More »

रयत बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गव्हाण विद्यालयात प्रचार सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचा बहुमान प्राप्त झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांची अर्थवाहिनी असलेल्या रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून संस्थेच्या सर्व विभागात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये …

Read More »