मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …
Read More »पनवेलमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरी, ग्रामीण तसेच पनवेलच्या आजुबाजूच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या चोरांना कोणतेही भय राहिलेले नसल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान आहे. फसवणूक, लबाडी, आमिष, घरफोड्या, हातचलाखी, हल्ला, अशा विविध प्रकारे ह्या चोर्या पनवेल परिसरात घडताना दिसत …
Read More »बाप्पाच्या आगमनाचे सार्यांनाच वेध; बाजारपेठा सजल्या
कोरोनामुक्त गणेशोत्सवाची जोरदार तयारी अलिबाग : प्रतिनिधी गणपती बाप्पाच्या आगमनाचे सार्यांनाच वेध लागले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच गणेशोत्सव मुक्तपणे साजरा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह असून जिल्ह्यातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. गणरायाची आरास करण्यासाठी कागदी फुलांच्या माळा, मखमली टिकली वर्कचे पडदे, कापडी मांडव, कागदी आसने, मंदिरे व फुलोरा, …
Read More »..तर तुम्ही मुख्यमंत्रिपदाची मागणी करूच कशी शकता?
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन वर्षांत राज्यात दोन वेळा सत्तापालट झाले. या दोन्ही वेळी प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या व यातून सत्तेची समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर 2019च्या सत्तानाट्यावरून टीकास्त्र सोडले …
Read More »सरकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा – केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह
माणगाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या लोकोपयोगी योजना तळागाळापर्यंत पोहचवा आणि भाजपचे विचार समाजात रूजवा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी मंगळवारी (दि. 23) केले. भाजपच्या रायगड लोकसभा प्रवास योजनेदरम्यान माणगाव गांधी मेमोरियल हॉलमध्ये आयोजित लोकप्रतिनिधींच्या संवाद …
Read More »महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण घटनापीठाकडे ; 25 ऑगस्ट सुनावणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली असून यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे या मुद्द्यावरील मंगळवारची (दि. 23) नियोजित सुनावणीदेखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. …
Read More »पोटशूळ कशासाठी?
दहीहंडी खेळाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान केली. त्याला कुणाचाच काही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु या घोषणेसोबतच शिंदे यांनी गोविंदांना सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णयही जाहीर केला. राखीव जागांच्या या निर्णयाबाबत गैरसमज पसरवून त्याविरोधात टीकेची झोड उठवण्याचे राजकारण आता विरोधकांकडून खेळले …
Read More »छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना फोटोग्राफिक आर्ट पदवी प्रदान
मुरूड : प्रतिनिधी जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून आंध्र प्रदेश अकादमी-विजयवाडा या संस्थेने मुरूड येथील प्रसिध्द छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना अमेरिकेची एक्सलन्स फेडरेशन मल्टीकल्चरल फोटोग्राफिक आर्ट (एऋचझअ) ही पदवी प्रदान केली. ही पदवी प्राप्त करणारे सुधीर नाझरे रायगड जिल्ह्यातील पहिले छायाचित्रकार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुधीर नाझरे हे …
Read More »लायन्स क्लबकडून मुरूडमध्ये शालोपयोगी साहित्याचे वाटप
मुरूड : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने मुरूड तालुक्यातील कोर्लई आणि मांडला येथील मराठी शाळांना वॉटर प्युरिफायर आणि मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे महेश कवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, भारती जोशी, प्रसाद साळावकर, सदस्य, जिपच्या माजी सदस्य राजश्री मिसाळ, कोर्लई शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कवळे, मांडला …
Read More »पोटल पाली-भालिवडी मार्गावरील प्रवास गणेशोत्सवापूर्वी होणार सुखकर
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल पाली ते भालिवडी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्याचे खड्डे भरावेत अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घातले आणि गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper