Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जेएनपीटीचा ‘चौकार’; चौथ्यांदा पटकाविला उत्कृष्ट बंदर पुरस्कार

उरण : प्रतिनिधी – देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर असलेल्या जेएनपीटीने चौथ्या इंडिया मेरीटाईम पुरस्कार समारंभात या वर्षीचा उत्कृष्ट बंदर पुरस्कार पटकावून मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. या श्रेणीमध्ये देशातील उत्तम बंदरांना नामांकन मिळाले असून, जेएनपीटीने हा पुरस्कार जिंकला. उत्कृष्ट बंदर पुरस्कार श्रेणीमध्ये मालाची हाताळणी, वार्षिक वाढ, विस्तार योजना, नवीन पुढाकार, …

Read More »

सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे; नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे आवाहन

उरण : वार्ताहर – आरोग्य निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण सुदृढ राहू, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले. उरण नगर परिषद आणि लाईफ लाईन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या सदस्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य मुकेश पाटील यांच्यासह अनेकांनी काल शनिवारी (दि. 29) पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. हा प्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेल परिसरात नव्याने जलाशय निर्मितीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा ; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता येथे नव्याने जलाशय निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली. पनवेल परिसराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने योग्य ती उपाययोजना करावी याकरिता आमदार …

Read More »

‘रयत’च्या केंद्राचे उद्घाटन ; खारघरमधील सोहळ्यास मान्यवरांची लाभली उपस्थिती

खारघर : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजीज लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या रयत सेन्टेनरी सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड इक्युबेशन (आरसी-सीआयआयआय)चे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पनवेल मनपातर्फे स्वच्छता स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020मध्ये स्वच्छताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्याकरिता पनवेल महापालिकेतर्फे स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेची घोषणा शुक्रवारी (दि. 28) करण्यात आली. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संध्या बावनकुळे , सहाय्यक आयुक्त चंद्रशेकर खामकर, …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व …

Read More »

साक्षी चिखलेकर बेस्ट रायगड डान्सर अॅवॉर्डने सन्मानित

पनवेल ः साक्षी मारुती चिखलेकर हिला राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते ’बेस्ट रायगड डान्सर’ अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

Read More »

स्वाती गावंड आणि प्रणिता म्हात्रे यांचे अभिनंदन

पनवेल ः पनवेल तालुक्यातील आवरे-पाले ग्रुपग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत स्वाती गावंड आणि प्रणिता म्हात्रे सदस्यपदी निवडून आल्यानिमित्त नवनिर्वाचित सदस्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आवरे गाव अध्यक्ष संतोष गावंड, युवा नेते सनी म्हात्रे, उपाध्यक्ष सोपान गावंड, उपसरपंच हरेश म्हात्रे, चेतन गावंड, मितेश गावंड, …

Read More »

भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार

पनवेल ः वारकरी सांप्रदायाचे गुरुवर्य वैंकुठवासी आप्पा माऊली यांची नात यशस्वीनी विष्णूदादा मंगळूरकर हिच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मदत केल्याबद्दल हभप अनंताबुवा पाटील, नामदेवबुवा पाटील यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेऊन आभार मानले.

Read More »