Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

केळवणेमधील बहिणी पुरस्काराने सन्मानित

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या सारडे उरण येथील गोपाळ दिनकर म्हात्रे, केळवणे येथील अमिता अरुण घरत व अमिषा अरुण घरत यांना मराठी राज्यभाषा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई परेल येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारक येथे जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र व काव्य महासंघ या …

Read More »

रसायनीतील दिव्यांग खेळाडूची जागतिक स्पर्धेत निवड

रसायनी : प्रतिनिधी रसायनीतील देवळोली गावचा रहिवासी दिव्यांग खेळाडू देविदास महादेव पाटील याची 21 ते 25 मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणार्‍या जागतिक आयसीएफ कॅनाईंन स्प्रिंट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प 12 ते 21 मेपर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक सेंटर, हंगेरी येथे होणार आहे. …

Read More »

करंजा गावात पाणीपुरवठा करण्याची महिला संघटनेची मागणी

उरण : प्रतिनिधी  : उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा गावात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून, पिण्याच्या पाण्याचे बॅरल अक्षरशः उरण शहरातून विकत आणावे लागत आहेत. त्यामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना या पाणीटंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करणार्‍या महिलांनी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे …

Read More »

मोरा बंदरावर नागरी सुविधांचा अभाव

उरण : वार्ताहर  : मुंबई ही हाकेच्या अंतरावर असल्याने (उरण) मोरा बंदरातून मुंबईकडे जाण्यासाठी उरणकर हे जलप्रवास सुखकर असल्याने बोटीने ये-जा करतात. उरण मोरा बंदर ते भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी जलप्रवासास अवघे 40 ते 50 मिनिटे लागतात. उरण ते भाऊचा धक्का जलप्रवासास एकेरी भाड्यास  55 रुपये प्रवाशांना मोजावे लागतात. दररोज …

Read More »

बुस्टर पंप लावणार्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी -नेत्रा पाटील

खारघर : रामप्रहर वृत्त  : शहरातील काही सोसायट्यांमध्ये बुस्टर पंपद्वारे पाणी चोरी होत असून, शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. याबाबत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या प्रभागातील सोसायट्यांमधील रहिवाशांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांना याबाबत निवेदन दिले. आपल्या प्रभागातील काही …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा सीबीएससीचा निकाल 100 टक्के

खारघर : येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा सीबीएससीचा निकाल 100 टक्के लागला. खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी शाळेच्या प्राचार्या राज अलोनी आणि सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले.

Read More »

चि. मंगेश आणि चि. अक्षय यांचा विवाह सोहळा

खारघर : सुप्रसिद्ध भजन गायक निवृत्तीबुवा चौधरी यांचे नातू आणि उमेश चौधरी यांचे पुत्र चि. मंगेश आणि चि. अक्षय यांचा विवाह सोहळा सोमवार (दि. 6) रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून दोन्ही दाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.

Read More »

मोहोपाडा बाजारपेठेत पाणपोईची सोय

रसायनी : प्रतिनिधी सम्यक सामाजिक संस्थेचे रसायनी विभागाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त मोहोपाडा पोलीस चौकीजवळ पाणपोई सुरू केली आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी मोहोपाडा बाजारपेठेत येत असतात त्यांना पिण्याचे थंडगार पाणी उपलब्ध व्हावे याकरिता मोफत थंड पाण्याचे जार ठेवून पाणपोई सुरू केली आहे. रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र …

Read More »

वाढत्या कंटेनरच्या रांगेमुळे वाहतूक कोंडी

उरण : प्रतिनिधी कोप्रोली परिसरात लागलेली कंटेनर ट्रेलरची रांग कोप्रोली येथील ऑलकार्गो गोदामापर्यंत लागत असल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होत आहे. सायंकाळच्या वेळी कामावरून येणार्‍या कामगारांना या मुळे  कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर गोदाम प्रशासनाचे अधिकारी अधिकाधिक कंटेनर हाताळणीचा व्यवसाय होऊन उत्पन्नात जास्तीत जास्त भर टाकण्याकडे लक्ष केंद्रित करून …

Read More »

केवाळे, हरिग्राम घाट स्वच्छ

गाढी नदी संवर्धनाचा दुसरा टप्पा यशस्वी पनवेल : बातमीदार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या गाढी नदी स्वच्छतेचा दुसरा टप्पा रविवारी उत्साहात पार पडला. गाढी नदीला लागून असलेल्या हरिग्राम, केवाळे घाट परिसरातील अस्वच्छता दूर करण्यात आली. काही स्थानिक नागरिकांनीदेखील या उपक्रमाला प्रतिसाद दिला. पनवेलच्या गाढी नदीला पूर्वीचे प्रदूषणविरहित रूप आणण्यासाठी पनवेल …

Read More »