Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलच्या रोहिदास वाड्यातील कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे महापालिकेच्या वतीने समाज मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या समाजमंदिराच्या कामाची महापालिका सभागृह नेते परेश ठाकूरयांनी शनिवारी (दि. 15) अधिकार्‍यांसह पाहणी केली. या वेळी त्यांनी या कामाचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच या वेळी त्यांनी परिसरातील गटारे आणि …

Read More »

आमदार महेश बालदी यांचा धडाका; मोहपेत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत पनवेल तालुक्यातील मोहपे येथे साकारणार्‍या 50 लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 15) झाला. वास्तविक आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा करून ही …

Read More »

कल्पक घरतला शासकीय शिष्यवृत्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार गव्हाण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कल्पक माणिक घरत याला सन 2021 या वर्षासाठीची शासकीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. रायगड जिल्ह्याच्या यादीत कल्पकने 206 वा क्रमांक प्राप्त …

Read More »

मोरा येथे घराला आग

जीवितहानी नाही; पतीपत्नी किरकोळ भाजले उरण : वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाडा, फड न. 12 जवळ जगदिश हरी कोळी यांच्या घरातील गॅस  लिकेजमुळे घराला आग लागली. घरातील पती व पत्नी हे किरकोळ भाजले. संपूर्ण घरातील सामान भस्मसात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मोरा कोळीवाडा येथील घर …

Read More »

उपमहापौर सीताताई पाटील यांनी केली खांदेश्वर शिवमंदिर तलावाची पाहाणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पसिरातील खांदेश्वर शिवमंदिर येथील तलावाची उपमहापौर सीताताई सदानंद पाटील यांनी शनिवारी (दि. 15) पाहाणी केली. खांदेश्वर तलाव परिसरात सुरक्षा भिंत असून या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. असे असतानाही काही बेशिस्त नागरिक तलावाच्या बाहेरच्या सुरक्षा भिंतीवरून व सुरक्षा रक्षकावर अरेरावी करत तलावात निर्माल्य टाकतात. त्यामुळे तलावाचे …

Read More »

कामोठेतील विद्युत समस्येसंदर्भात बैठक

परेश ठाकूर यांची एमएसईबी अधिकार्‍यांशी चर्चा कामोठे : रामप्रहर वृत्त शहरामध्ये विद्युत पुरवठ्यासंदर्भातील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामोठे येथे एमएसईबीचे सहाय्यक अभियंता गौतम सूर्यवंशी यांची शुक्रवारी (दि. 14) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी सेक्टर 25 मधील सोल्जर सोसायटीसमोरील ओव्हरहेड केबल भूमिगत करण्याबाबतच्या दिलेल्या निवेदनासंदर्भात …

Read More »

कळंबोलीतील समस्यांवर उपाययोजना करा; सभागृह नेते परेश ठाकूर यांचे अधिकार्‍यांना निर्देश

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे विविध नागरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत महापलिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी परेश ठाकूर यांनी संबंधित अधिकार्‍यांना या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. कळंबोलीमधील नागरिकांना रस्ते, गटार, ड्रेनेज, सिव्हरेज …

Read More »

द आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरचे पनवेलमध्ये उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या पनवेलमधील सेंटरचे महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) उद्घाटन झाले. हे सेंटर पनवेलमध्ये सुरू करण्यासाठी माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक व मानवहितकारी चळवळ आहे, जी तणावमुक्ती आणि …

Read More »

दफनभूमीतील दिवे त्वरित सुरू करावेत; नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त शहरातील से 14 मधील स्मशानभूमीअंतर्गत दफनभूमीतील लाईट बंद असल्याबाबत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता (विद्युत मेट्रो) यांना निवेदन देऊन ती त्वरित सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. खारघरमधील सेक्टर 14 येथील हिंदू स्मशानभूमीतील लहान मुलांच्या दफनभूमीत हायमास्ट आहे, पण त्या हायमास्ट पोलचे दोन लाईट …

Read More »

डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक; ज्येष्ठ डॉ. गोविंद गुणे यांचे निधन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे यांचे वडील आणि ज्येष्ठ डॉ. गोविंद रंगनाथ गुणे यांचे गुरुवारी (दि. 13) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. कोरोना निर्बंध असल्याने मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत उत्तररात्री अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णसेवा हा व्यवसाय नसून …

Read More »