Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जुन्या आठवणींना दिला उजाळा

37 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई स्कूल वाशी विद्यालयातून 1984 साली उत्तीर्ण होऊन गेलेले विद्यार्थी 37 वर्षांनी एकत्र आले. या वेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य …

Read More »

खारघरमध्ये दूषित पाण्यावर पिकवला जातोय भाजीपाला

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर आठ, दहा खाडी किनारा लगतच्या जमिनीवर दूषित पाण्यावर अवैधरित्या पिकविला जाणारा भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे पनवेल पालिका आणि सिडको प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आणि सिडकोकडे निवेदनाद्वारे केली …

Read More »

उरण पंचायत समितीत अपंगांची गैरसोय

उरण : वार्ताहर उरण पंचायत समितीच्या अधिकार्‍याच्या मनमानी कारभारामुळे गेले अनेक वर्षे अपंग समाज कल्याण विभागाचे टेबल पहिल्या माळ्यावर ठेवले आहे. त्यामुळे उरणमधील अपंगांची गैरसोय होत असल्याने अपंग बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उरण पंचायत समितीच्या माध्यमातून उरणच्या जनतेला अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी 15 पेक्षा जास्त टेबल …

Read More »

पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

संजय भोपी यांना श्रद्धांजली पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेची गुरुवारची (दि. 18) सर्वसाधारण सभा भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. आता सदर सभा सोमवारी (दि. 22) घेण्यात येणार आहे.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत  फडके नाट्यगृहात गुरुवारी सकाळी 11.30 वाजता …

Read More »

खारघरमध्ये भाजपतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा खारघर-तळोजा मंडळाच्या   वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवारी (दि. 14) जागतिक महिला दिन आई माता मंदिरासमोरील मंगल कार्यालय, सेक्टर 5 खारघर येथे सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा व गायन स्पर्धा तसेच विविध …

Read More »

नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; कोरोनासंदर्भातील ऑनलाइन बैठकीत निर्णय

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढणारी कोरोनाबाधिताची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने  गुरुवारी (दि. 18) पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त बैठक ऑनलाइन बैठक झाली. ही बैठक पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पोलीस परिमंडळ 2चे उपायुयक्त शिवराज पाटील …

Read More »

आदिवासी पाड्यांमध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृती

पनवेल : प्रतिनिधी नॅचरल हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट आणि स्मार्ट चॉईस या संस्थेमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यात दुन्द्रावाडी, बोंडारपाडा, तामसई, फणसवाडी आणि गारमाल या आदिवासी पाड्यांवर महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? या विषयांतर्गत महिलांसाठी विनामुल्य आरोग्यविषयक जनजागृतीचा उपक्रम, कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून राबवण्यात आला. नॅचरल हेल्थ …

Read More »

अशोक बागमध्ये बसविली ड्रेनेजची नवीन लाइन; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील अशोक बाग येथे भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन ड्रेनेजची लाइन बसविण्यात आली आहे. विरुपाक्ष हॉलच्या समोरील अशोक बागमधील ड्रेनेज लाइन रस्त्याच्या काम करताना ढिगार्‍याखाली दबली गेली होती. त्यामुळे ड्रेनेज लाइन पूर्ण निकामी होऊन सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. या विषयाची माहिती अशोक बागमधील रहिवाशांनी …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील बेवारस वाहनांवर नोटीसा; लवकरच होणार कारवाईला सुरुवात

खारघर : प्रतिनिधी पालिका क्षेत्रात बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेवारस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. खारघरपासून पनवेल शहरापर्यंत बेवारस वाहनांनी मोठ्या प्रमाणात रस्ते अडवले आहेत. त्यामुळे पनवेल पालिकेने बेवारस वाहनांवर नोटीसा चिटकविण्यास सुरुवात केली आहे.कोरोना काळात वर्षभरापासून बेवारस वाहने मालकांनी फुटपाथ, रस्ते आदींवर उभी केली आहेत. अनेक गाड्यांचे मालक गाड्या …

Read More »

पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर अर्पण; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील हजरत ख्वॉजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तसेच नवसाला पावणारा म्हणूनच प्रसिद्ध असणार्‍या आणि सर्व जातीधर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या या दर्ग्यात …

Read More »