Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आठ वर्षांपूर्वी झालेल्या ’त्या‘ हत्येचा आरोपी अटकेत

पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच आठ वर्षांपूर्वी माथाडी कामगाराच्या हत्येप्रकरणी सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे. 29 डिसेंबर 2012 मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजित तुर्भे एसटी डेपोच्या गेटवर सेक्टर 20 तुर्भे येथे आनंदा बाबुराव सुकाळे (55) …

Read More »

करंजाडे येथील पावसाळी नाला बंदीस्त करा

भाजप नेते किरण मुंबईकर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे सेक्टर 2 व 2 ए येथील पावसाळी नाला बंदिस्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या नवीन पनवेल येथील अभियंत्यांना निवेदन दिले आहे. मुंबईकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे,  …

Read More »

रायगडात 142 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 128 जण कोरोनामुक्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 21) तालुक्यातील 114), खालापूर नऊ, कर्जत सात, अलिबाग तीन, उरण, पेण व माणगाव प्रत्येकी दोन आणि मुरूड, सुधागड व महाड …

Read More »

महिलांच्या संरक्षणासाठी सक्षम टीम तयार करणार; भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम टीम तयार करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे यांनी गुरुवारी (दि. 5) येथे दिली. उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

भाजपच्या आंदोलनाला यश; तळोजा रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्गाची एक लेन वाहतुकीसाठी खुली

पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले असून, चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू करण्यात आली आहे तसेच येत्या सोमवारपासूनसंपूर्ण भुयारी मार्ग सुरू …

Read More »

साहित्यसंपदा समूहातर्फे शिक्षकरत्न पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त निवृत्तीनंतरही समाजात भरीव योगदान देणार्‍या शिक्षकांचा गौरव मंगळवारी (दि. 3) ’शिक्षकरत्न’ पुरस्कार देऊन साहित्यसंपदा समूहातर्फे शिक्षकदिनाचे औचित्यसाधून करण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच समूह संस्थापक वैभव दिलीप धनावडे यांनी केली. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिक्षकांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. या वेळी पनवेल येथील प्रा. फातिमा मुजावर, महाराष्ट्र …

Read More »

पुण्याच्या युवकाचा कळंबोलीत खून

पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवळच असलेला स्मृतीवन गार्डनमध्ये गुरुवारी एक मृतदेह आढळून आला. 31 वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. ओळखपत्र आणि पाकिटातील डायरी वरून मृतांची ओळख पटली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. दरम्यान कळंबोली पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध …

Read More »

खारघर येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर प्रभाग 5 येथील रस्त्याच्या दुरुस्ती विषयी प्रभाग समिती माजी सभापती व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सिडकोकडे सतत पत्रव्यवहार केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश येऊन सेक्टर 4 व सेक्टर 3 येरळा हॉस्पिटल समोर रस्त्याच्या कामाला गुरुवारी (दि. 5) सुरुवात झाली. …

Read More »

शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा

जासई संघर्ष समितीची सिडकोकडे मागणी उरण : रामप्रहर वृत्त जासई गावातील शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन बुधवारी (दि. 4) जासई ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीने सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक दिले. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडकोच्या प्रकल्पाची येथील गावाच्या आजूबाजूला बरीच कामे चालू आहेत. ही कामे चालू करून बराच काळावधी …

Read More »

रायगडात 158 नवे कोरोना रुग्ण; एक जणाचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 158 नव्या कोरोना रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 4) झाली, तर दिवसभरात 122 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 21) तालुक्यातील 105, अलिबाग 15, पेण नऊ, उरण व खालापूर प्रत्येकी आठ, रोहा व महाड प्रत्येकी …

Read More »