Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खारघरमधील रस्त्यांचे डांबरीकरण करा

भाजपचे प्रभाकर घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर येथील सेक्टर 3, 4 व खारघरमधील इतर परिसर येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबाबत भाजपचे प्रभाकर घरत यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. प्रभाकर घरत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील सेक्टर 3, 4 …

Read More »

करंजाडे येथे गुटखा, एलईडी टीव्हीसह गाडी जप्त

एक जण ताब्यात पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील करंजाडे येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात एका व्यक्तीकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणार्‍या गुटख्यासह आठ एलईडी टीव्ही गुन्ह्यात वापरलेली गाडी व रोख रक्कम असा मिळून जवळपास सात लाख 81 हजार रुपये …

Read More »

कामोठे येथे कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल, लॅपटॉप हॅक

जीवे मारण्याची अज्ञात हॅकरकडून धमकी; एकच खळबळ पनवेल : वार्ताहर – अज्ञात हॅकरने कामोठे वसाहतीत राहणार्‍या एका कुटुंबीयांचे सर्व मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप हॅक करुन त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून या कुंटुंबाला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस …

Read More »

रायगडात 152 नवे कोरोना रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 152 कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 151 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 99 व ग्रामीण 28) तालुक्यातील 127, पेण आठ, खालापूर सहा, अलिबाग चार, उरण तीन, माणगाव दोन आणि कर्जत व रोहा …

Read More »

पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नाही; सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्पष्ट

पनवेल : प्रतिनिधी पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर  करण्याबाबात निर्णय हा महासभेत चर्चा केल्याशिवाय होऊ शक्त नाही. आयुक्त एकतर्फी असा निर्णय घेऊ शकत नसल्याने कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नसल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार असल्याची बातमी आयुक्तांचा हवाला देऊन एका …

Read More »

ओएनजीसी कर्मचार्यांकडून उरण कोविड केअर सेंटरला मदत

उरण : वार्ताहर – ओएनजीसी पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियनकडून गुरुवारी (दि. 29) वर्गणी काढून उरण येथील कोविड केअर सेंटरला चाळीस वाफारा मशीन, सहा ऑक्सिमिटर, 100 शुगर टेस्टिंग किट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, ग्लोव्हज, इत्यादी गोष्टींचे वाटप केले. या कार्यामध्ये सेक्रेटरी(पीइयू)अरविंद घरत, माजी सेक्रेटरी (पीइयू) दिनेश घरत, लायसन ऑफिसर (ओबीसी) प्रवीण …

Read More »

रायगडात 125 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 125 कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 29) झाली, तर दिवसभरात 228 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 22) तालुक्यातील 99, खालापूर आठ, पेण पाच, अलिबाग चार, कर्जत, रोहा, महाड प्रत्येकी दोन, तर तळा, श्रीवर्धन, …

Read More »

पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाईपलाईनची गळती होते आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी या ठिकाणाची अधिकार्‍यांसह गुरुवारी (दि. 29) पाहणी केली. व महाराष्ट्र प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी यांना पाईप …

Read More »

खांदा कॉलनीतील समस्यांबाबत सिडको प्रशासनासोबत बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, फूटपाथ, उद्यान, लाईट या सारख्या विविध समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यापार्श्वभुमीवर खांदा कॉलनीमधील नगरसेवकांनी सिडकोचे अधिक्षक अभियंता एस. जी. रोकडे यांच्यासोबत गुरुवारी (दि. 29) बैठकीचे आयोजन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्या संदर्भात चर्चा केली. नवीन पनवेल येथील सिडकोच्या कार्यालयात झालेल्या या …

Read More »

नवनिर्वाचीत सभापतींना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकच्या रिक्त झालेल्या जागांसाठी ऑनलाइन पद्धीतीने बुधवारी निवडणूक प्रक्रिया झाली. या निवडणूकीत स्थायी समिती स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनीका महानवर, प्रभाग समिती सभापती पदी अनीता पाटील, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर आणि सुशीला घरत निवडून आले आहेत. त्यानिमित्त भाजपचे उत्तर रायगड …

Read More »