Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माथाडी कामगारांच्या कार्यालयाचे उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्त – दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर खारघर सेक्टर 11 येथे रविवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनिअन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात …

Read More »

रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 126 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 27) झाली, तर दिवसभरात 170 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 22) तालुक्यातील 97, पेण सहा, खालापूर व माणगाव प्रत्येकी पाच, अलिबाग चार, उरण व कर्जत प्रत्येकी दोन, …

Read More »

नवीन पनवेलच्या घरफोडी प्रकरणात पाच नेपाळी सुरक्षारक्षकांना अटक

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर-19 मधील डॉ. रविंद्र इनामदार यांच्या घरात तब्बल 82 लाख रुपयांची घरफोडी करणार्‍या टोळीतील पाच नेपाळी सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेले तीन सुरक्षा रक्षक नेपाळ येथे पळून गेल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नवीन पनवेल सेक्टर-19 …

Read More »

भारतीय मजदूर संघाची आज पनवेल प्रांत कार्यालयावर निदर्शने

उरण : वार्ताहर लेबर कोड 2020 मधील कामगार विरोधी तरतुदी मागे  घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने  पनवेल प्रांत कार्यालयावर बुधवारी (दि. 28) सकाळी 11 ते 1 या दरम्यान निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. शासनाने कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार …

Read More »

पनवेलसाठी जास्तीच्या बेडची उपलब्धता करा

नगरसेविका दर्शना भोईर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल क्षेत्राकरीता कोविड-19च्या अनुषंगाने जास्तीच्या बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या …

Read More »

पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे होणार सुशोभीकरण; संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पनवेल शहरातील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक मंगळवारी (दि. 27) झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा  सुशोभीकरण कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी …

Read More »

रायगडात 109 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला असून, रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सोमवारी (दि. 26) नव्या 109 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 233 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 72 व ग्रामीण 13) तालुक्यातील 85, खालापूर नऊ, उरण व …

Read More »

अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जासिम इस्माईल गॅस यांनी उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.  अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी अ‍ॅड. इर्शाद रमझान शेख, समीर कादिर पटेल, उपाध्यक्षपदी नासिर नूरा शेख, …

Read More »

पनवेल मनपाच्या विविध समित्यांची निवडणूक होणार ऑनलाइन’; भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि विविध प्रभाग समिती सभापतींच्या रिक्त होणार्‍या जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन निवडणूक होणार आहे. यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 26) सत्ताधारी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल …

Read More »

विक्रांत पाटील यांनी केली रस्त्याच्या कामाची पाहणी

पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी, या अनुषंगाने नेहमीच काम करणारे व प्रभागाच्या विकासासाठी सतत कार्यतत्पर असणारे तसेच प्रत्येक विषयात जातीने लक्ष घालणारे प्रभाग क्र. 18चे नगरसेवक, माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. प्रभाग क्र.18 मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून …

Read More »