पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक टॅब वितरण आणि रयत टिंकरींग लॅबचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 40 विद्यार्थ्यांना व …
Read More »तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखाने बंद; नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या मागणीची दखल
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणारे तीन कारखाने बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांना पत्राद्वारे दिली आहे. तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून रात्री हवेत विनाप्रक्रिया सोडण्यात येणार्या वायूमुळे खारघरमधील नागरिकांना श्वसन आणि इतर आजारांचा धोका जाणवत होता. प्रदूषणकारी …
Read More »रायगड जिल्ह्यात 181 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, मंगळवारी (दि. 20) नव्या 181 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 266 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 40) तालुक्यातील 124, अलिबाग 15, पेण 11, पोलादपूर आठ, खालापूर सहा, रोहा …
Read More »पनवेल महानगरपालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या वैद्यकीय खर्चास मंजुरी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे अज्ञान; अरविंद म्हात्रेंचाही बालहट्ट पनवेल : प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेतील नियमित स्थायी आस्थापनेवरील 336 अधिकारी व कर्मचार्यांना 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख 33 हजार 211 एवढ्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात आली असून, उर्वरित 57 …
Read More »विविध कामे मार्गी लावून नागरिकांची गैरसोय टाळा; संजय भोपी यांची सिडकोकडे मागणी
पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनीतील विविध कामांना तत्काळ अंतरिम मंजुरी देऊन ती पूर्ण करण्यात यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडको प्रशासनातील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. कामांना लवकरात लवकर सुरुवात करून स्थानिक नागरिकांची होत असलेली …
Read More »खालापुरात आढळला 11 फुटी अजगर
मोहोपाडा, खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील मोहोपाड्याजवळील कांबे गावात तब्बल 11 फुटी अजगर आढळला. त्याला सर्पमित्राने सहकार्यांच्या साथीने पकडून जीवदान दिले.कांबे गावात अजगर असल्याची माहिती मिळताच खोपोली-खालापूर येथील स्नेक रेस्क्युअर्सच्या टीमचा सदस्य असलेला सर्पमित्र अक्षय गायकवाडने सहकार्यांसोबत घटनास्थळ गाठले. आपल्याकडे सर्वसाधारपणे सहा ते आठ फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या …
Read More »कामोठ्यातील व्यापार्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणारी विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध संघटनांचे पदाधिकारी भाजपकडे अकर्षित होत आहे. अशाच प्रकारे कामोठे येथील व्यापारी बांधवांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 20) ‘कमळ’ हाती घेतले.कामोठे येथील व्यापारी बांधवांनी देशाचे कणखर व यशस्वी …
Read More »रायगड जिल्ह्यात 143 नवे पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सोमवारी (दि. 19) नव्या 143 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 13) तालुक्यातील 90, उरण 19, पेण व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, …
Read More »गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे बांधकामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर भिंत बांधण्यात येणार आहे. या बांधकामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 19) शुभारंभ करण्यात आला. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर ग्रामपंचायतीच्या …
Read More »पंचनामे न करता शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत करा : डॉ. अनिल बोंडे
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. 115 लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील. त्या ऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट न दाखवता शेतकर्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी कृषिमंत्री व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper