Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. मनोज भुजबळ

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर आणि प्रभारी सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी सोमवारी (दि. 24) जाहीर केले. पनवेल महापालिका झाल्यावर प्रभाग क्र. 17मधून अ‍ॅड. मनोज …

Read More »

भिवंडी, औरंगाबाद येथे छापे; हातमोजे फेरवापर प्रकरण; अटक आरोपींची संख्या चारवर

पनवेल ः बातमीदार कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी वापरण्यात येणार्‍या निळ्या रंगाच्या रबरी हातमोज्यांच्या फेरवापरास परवानगी नसताना ते धुवून पुन्हा बाजारात विकणार्‍या टोळीचे धागेदोरे बंगळूरू, हरियाणापर्यंत गेले आहेत. या प्रकरणाचे पितळ उघडे पडल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेने भिवंडी आणि औरंगाबाद येथेही छापे टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना …

Read More »

रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 213 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 213 नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 25) झाली. दुसरीकडे 411 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण तीन, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल …

Read More »

रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 212 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 24) 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 212 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल व खालापूर तालुक्यातील प्रत्येकी चार, अलिबाग तीन आणि कर्जत, पेण, रोहा, सुधागड व  श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण …

Read More »

खारघर परिसरातील वाड्यांवर अन्नधान्याचे वाटप

खारघर : रामप्रहर वृत्त – कोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने  धामोळे …

Read More »

भारतीय जनता पक्षाने केला कळंबोलीकरांचा गणेशोत्सव गोड

कळंबोली : प्रतिनिधी – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजप कळंबोली शहर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव सण गोड करण्यासाठी हजारो गोरगरीब व गरजू लोकांना साखर, गूळ, चणाडाळ, मैदा, …

Read More »

पनवेल तालुक्यात 134 नवीन रुग्ण

चौघांचा मृत्यू; 289 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 24) कोरोनाचे 134  नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 104 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 264 …

Read More »

ओएनजीसी कंपनीच्या पाईपलाइनमधून तेलगळती

उरण : वार्ताहरओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून तेलगळती झाल्याची घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी घडली. वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पाइपलाइन दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पीरवाडी समुद्रकिनारी असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तेलगळती होण्यास सुरुवात झाली. अडीचशे किलोमीटर दूरवर असणार्‍या बॉम्बे हाय येथून अरबी …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले …

Read More »

‘टाटा स्टील बीएसएल’मुळे रोजगार अन् पाणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – टाटा स्टील बीएसएलने आपल्या महिला सक्षमीकरण आणि उद्यमशीलता प्रकल्पाद्वारे (विमेन एम्पॉवरमेंट अँड एंटर्प्रिन्युअरशिप प्रोजेक्ट) रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्लांटजवळील दोन गावांना मदत पुरवली आहे. सध्याच्या गरजेच्या काळात टाटा स्टील बीएसएलच्या या प्रकल्पामार्फत गावांतील महिलांसाठी नवा रोजगार मार्ग निर्माण झाला आहे तर पाणलोट प्रकल्पामुळे स्थानिक …

Read More »