Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बारावीच्या परीक्षेत सीकेटी विद्यालयाचे सुयश

एकूण 99.01 टक्के निकाल पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2020मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (नवीन पनवेल) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन …

Read More »

उरण तालुक्यातून 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बारावीचा निकाल जाहीर झाला असून 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी दिपाली परब यांनी दिली आहे. उरण तालुक्यातुन बारावीच्या परीक्षेत 1771 विद्यार्थी बसले होते. यामध्ये विज्ञान शाखा 625, वाणिज्य शाखेत 702 तर कला विभागात 445 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी विज्ञान शाखेतून 624, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेजचा बारावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे.  विद्यार्थ्यांनी घवघवीत …

Read More »

कर्जत तालुक्यात 26 जण पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाने तीनशेचा टप्पा पार आला असून गुरुवारी एका माजी नगरसेवकासह 26 नवीन रुग्ण आढळले असून आत्तापर्यंतच्या आढळलेल्या रुग्णांमध्ये हा उच्चांक आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 311 गेली असून 155 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांत नेरळ तीन, कर्जत नऊ, मुद्रे दोन, …

Read More »

पनवेल तालुक्यात 197 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 167 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 16) 197 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 167  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत  पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा …

Read More »

‘इनरव्हील क्लब’च्या अध्यक्षपदी ध्वनी तन्ना

पनवेल : वार्ताहर – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. कोरोनाच्या वातावरणात सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य होते. म्हणून डिजिटल माध्यमातून झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीडीसी डॉ. सावित्री रघुपती तर प्रमुख पाहुण्या डिस्ट्रीक्ट एडीटर डॉ. शोभना पालेकर होत्या. या वेळी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी …

Read More »

पोलीस बांधवांना चहा वाटप

उरण : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यात  13 जुलैपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनासाठी उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उरण येथील मल्लिनाथ श्री होद्लूरे या तरुणाच्या वतीने 13 जुलैपासून चहा वाटप करण्यात येत आहे. …

Read More »

लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या लक्षात घ्या

नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या विचारात न घेण्यात आल्याबाबत भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या लक्षात घ्याव्या, अशी मागणी केली आहे. या संदर्भात पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी …

Read More »

अवजड वाहन पलटल्याने वाहतुकीची कोंडी

मोहोपाडा : प्रतिनिधी – पातालगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारखानदारी असल्याने अवजड वाहनांची रेलचेल सुरुच असते. न्हावाशेवा येथून अवजड वाहन (क्र. एमएच 43 यू 6776) पाताळगंगा या परिसरात येत असताना पौध येथे येताच वळण घेत असताना वाहन चालकाचे वहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला झुकून पलटी झाले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली …

Read More »

मोहोपाडा हद्दीतील 83 रुग्ण कोरोनामुक्त

रसायनीकरांना दिलासा मोहोपाडा : प्रतिनिधी – कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. कोरोना या विषाणुची सर्वत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव …

Read More »