नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – संगीत व नाट्यक्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या ’पंचमवेद’ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचा गजर ऑनलाइन पद्धतीने झाला. ’मोगरा फुलला’ या शीर्षकाखाली झालेल्या एका दृकश्राव्य कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातूनच सादरीकरण केले. पंचमवेद संस्थेचे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या …
Read More »भाजपतर्फे खारघरमध्ये डॉक्टर्सचा सत्कार
खारघर : रामप्रहर वृत्त – जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने खारघर शहरातील डॉक्टरांनी कोरोना बाधितांसाठी हॉस्पिटलमध्ये करत असलेल्या कामगिरीबद्दल व त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. या वेळी त्यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सर्वच आहेत परंतु सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवाची तसेच कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करत आपण घेतलेले …
Read More »नगरसेविका सुशीला घरत यांच्यातर्फे प्रभागात निर्जंतुकीकरणाला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका सुशील घरत यांनी स्वखर्चाने पुन्हा एकदा प्रभागात निर्जंतुकीकरण करुन घेण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये अष्टविनायक असोशियन, इंद्रायणी असोशियन, पील फाय असोशियन, वरदविनायक घरमालक असोशियन येथून सुरूवात केली. समाजसेवा हिच ईश्वर सेवा या वाक्याप्रमाणे मानणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून अणि माजी खासदार लोकनेते …
Read More »पनवेल तालुक्यात 167 जणांना कोरोना
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाचे तब्बल 167 रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 78 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण …
Read More »श्री स्वामी समर्थ मठात संत तुकाराम, शिवछत्रपतींच्या स्मारकाची स्थापना
पनवेल : रामप्रहर वृत्त – आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ माणघर ट्रस्टचे मालक संजू पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गूरु संत श्री तुकाराम महाराज स्मारकाची स्थापना करण्यात आली. या स्मारकाचे अनावरण भागवताचार्य हभप महेश महाराज साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकोबाराय आणि शिवछत्रपती हे दोन स्वयंभू …
Read More »तळोजात स्लॅब कोसळून अग्निशमन कर्मचारी जखमी
इमारतींची दूरवस्था; रहिवासी त्रस्त पनवेल : प्रतिनिधी – तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांसाठी उभारलेल्या वसाहतीमधील इमारतींची दूरवस्था झाली असून, स्लॅब कोसळून मंगळवारी (दि. 30) एक कर्मचारी जखमी झाला. सुदैवाने अनर्थ टळला. तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन केंद्राजवळ येथील कर्मचार्यांसाठी छोटी वसाहत उभारण्यात आली आहे. सध्या 17 कुटुंब तेथे राहत आहेत. मंगळवारी महेंद्र …
Read More »मोहोपाडा हद्दीत नऊ रुग्ण आढळले
मोहोपाडा : प्रतिनिधी – वासांबे (मोहोपाडा) हद्दीत गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून बुधवारी (दि. 1) नव्याने नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. वासांबे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने मोहोपाडा दोन रुग्ण, नवीन पोसरी एक, आली आंबिवली एक, गणेशनगर तीन, चांभार्ली एक तर वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिवली एक असे …
Read More »ग्राहकांची वीज बिले कमी करून सुधारित द्या!
उरण भाजपचे महावितरणला निवेदन उरण : वार्ताहर – भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 1) महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नागरिकांना आलेले वीज बिल कमी करावे व सुधारित देयके नागरिकांना देण्यात यावीत या मागणीसाठी उरण भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. हे निवेदन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेप्रमाणे उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर …
Read More »नॉन कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करा; नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी
पनवेल ः बातमीदार पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोविडची चाचणी केल्याशिवाय उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली …
Read More »आता शुभमंगल ‘सावधान’!; नियमांचे पालन न केल्यास होणार गुन्हा दाखल
पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा व महत्त्वाचा क्षण… या वेळी सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावावी, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटत असते, पण कोरोनामुळे आता ते शक्य नाही. लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादित उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी शासनाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper