अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून रायगडकर हळूहळू बाहेर पडतोय. स्वतःला सावरतोय. त्याने आता आपले व्यवहार सुरु केले आहेत. बळीराजा देखील कामाला लागलाय. खोळंबलेली शेतीची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील भाताच्या पेरण्याची लगबग सुरु झाली आहेत. जिल्ह्यात साधारण एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. …
Read More »इंग्लंडच्या कोरोना योद्ध्यांना भारतीयांच्या अन्नछत्राचा आधार
पनवेल : प्रतिनिधी लंडनमधील भारतीयांच्या सेवा डे या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेने इंग्लंडमध्ये एनएचएसच्या रुग्णालयात काम करणार्या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरवून सेवाभावी वृत्तीचे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. मार्चच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तेव्हा यूके मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी सेवा डे या इंग्लंडमध्ये नोंदणीकृत भारतीयांच्या विश्वस्त …
Read More »भाजपमधून तिघांचे निलंबन
पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे कानपोली ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया पाटील, तसेच श्याम पाटील व कैलास पाटील यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. कानपोली ग्रामपंचायत सरपंच नेमणुकीबाबत पक्षातर्फे सातत्याने सूचना देऊन सुद्धा पनवेल तालुका मंडल सदस्य श्याम पाटील, …
Read More »पनवेल तालुक्यात 59 नवे पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाचे 59 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 16 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …
Read More »रायगड जिल्ह्यात 43 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी (दि. 16) नवे 43 रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 21, अलिबाग तालुक्यातील नऊ, उरण तालुक्यातील सात, पनवेल ग्रामीणमधील चार आणि कर्जत व पेण तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, तर मृत पावलेले रुग्ण पनवेल मनपा …
Read More »एवढ्यात शाळा नकोच! पालकांचा सूर
पनवेल : प्रतिनिधीराज्यात जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने अनेक पालकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे, मात्र याबाबत अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली असून, एवढ्यात शाळा नकोच, अशा प्रतिक्रिया …
Read More »कर्नाळा बँकेचे व्यवहार आरबीआयने गोठवले
500 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यास निर्बंध पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि त्यामुळे डबघाईला आलेल्या या बँकेचे व्यवहार आता येत्या सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने गोठवले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँक आणि या बँकेचे चेअरमन असलेले शेकाप नेते, माजी आमदार विवेक पाटील, संचालक मंडळ तसेच …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून विकासकामे, नालेसफाईची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांची तसेच नालेसफाईची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांसह मंगळवारी (दि. 16) पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने आणि सिडकोने कोणती कामे केली पाहिजेत याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आठवड्यापूर्वी प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवकांजवळ चर्चा केली होती. त्यानुसार अधिकार्यांना काम करण्याबाबत सूचना देण्यात …
Read More »पनवेलमध्ये माय लाईफ माय योगा 2020 स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ’माय लाईफ माय योगा’वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष प्रभाग 19च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा पनवेल महापालिका क्षेत्रासाठी मर्यादित असून, सहा गटांत होणार आहे. प्रत्येक गटासाठी …
Read More »कोरोना योद्ध्यांच्या सेवेतील एसटी कर्मचारी पगारापासून वंचित
पनवेल ः प्रतिनिधी मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची वाहतूक करणार्या पनवेल आगारातील चालक आणि वाहकांचा एप्रिल महिन्यापासूनचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या खिशात घरून येण्यासाठीही पैसे नसल्याने कर्मचार्यांत असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील एसटीच्या इतर विभागातील कर्मचार्यांचे आणि अधिकार्यांचे पगार मात्र शासनाने दिलेल्या निधीतून करण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper