पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या आशा सेविकांना उल्हासनगर महापालिकेप्रमाणे मानधन वाढवून आणि वेळच्या वेळी देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून डॉक्टर आणि आरोग्यसेवकांच्या बरोबरीने आशा सेविका काम करीत आहेत. घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, आजारी …
Read More »दि. बा. पाटील : एक लढवय्या नेता!
लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचा आज सातवा स्मृतिदिन. 24 जून 2013 रोजी ते अनंतात विलीन झाले, पण अखेरच्या क्षणापर्यंत ते लढवय्ये म्हणूनच जगले. शरीरात त्राण नसतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाचे नेतृत्व स्ट्रेचरवर जाऊन त्यांनी खंबीरपणे केले. यामागे प्रकल्पग्रस्तांविषयी असणारी आस्था व त्यांच्याविषयी असलेला जिव्हाळा हेच प्रमुख कारण होते. …
Read More »विद्यार्थिनीची आत्महत्या
पनवेल ः शहरातील राहत्या इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारून 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रेया म्हात्रे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या श्रेयाने बाहेर जाऊन येते, असे आईला सांगितले. त्यानंतर तिने सनराईज बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी …
Read More »रस्त्यांवरील विक्रेत्यांची आरोग्य तपासणी गरजेची -तेजस कांडपिळे
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक भाजी आणि फळविक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसून आपल्या मालाची विक्री करीत आहेत. यापैकी अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत असतानाही ते दवाखान्यात जाऊन उपचार घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने अशा विक्रेत्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे …
Read More »निसर्ग चक्रीवादळात पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे नुकसान
पनवेल ः बातमीदार साधारणतः दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शाळांचे कौले, पत्रे उडाले असून भिंतीदेखील पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील शैक्षणिक दालनांची वाताहत झाली. अनेक घरे, शाळा उद्ध्वस्त झाल्या. या वादळात शाळांच्या इमारतींची …
Read More »रायगडात 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 22) सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली. जिल्ह्यात 102 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात पनवेल महापालिका हद्दीत 53, पनवेल ग्रामीण आणि कर्जत तालुक्यात प्रत्येकी 20, उरण तालुक्यात तीन, पेण व महाड तालुक्यात प्रत्येकी दोन, तर …
Read More »‘सोशल स्पार्क’च्या मास्कचा गोरगरिबांना आधार
पनवेल : प्रतिनिधीआपण ज्या समाजात राहतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून सोशल स्पार्क या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना योद्धे तसेच गोरगरिब नागरिकांना मास्कचे वाटप केले जात आहे. आज या ग्रुपमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील महिलाही सहभागी होऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपले योगदान देत आहेत, असे ग्रुप लीडर सुषमा …
Read More »मासेमारी करणार्या यांत्रिकी नौकांवर धडक कारवाई
उरण ः प्रतिनिधी शासनाने यांत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रातील मासेमारीला महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही या बंदी आदेशाचे उल्लंघन करून खोल समुद्रात मासेमारी करून आलेल्या सहा मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981चे कलम 4नुसार कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली उरणचे …
Read More »माय लाईफ, माय योगा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नेहा चाफेकर यांच्यासोबतही अनेकांनी केली योगसाधना
पनवेल ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ’माय लाईफ, माय योगा’वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग 19च्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पनवेल येथील …
Read More »वाढीव वीज बिलाने नवी मुंबईकर हैराण
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत सध्या वाढीव वीज बिलाने सर्वच हैराण झाले आहेत. महावितरणने कोणतेही रिडिंग न घेता हे वीज बिल पाठवल्याने नागरिकांना हे बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊन असल्याने महावितरणकडून गेले तीन महिने मीटर रिडींग घेतले गेलेले नाही. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महावितरणला बिल पाठवता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper