आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नीट 2020 परीक्षेसाठी राजस्थानमधील कोटा येथे गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप पोहचण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रातील जवळपास एक हजार विद्यार्थी नीट 2020 परीक्षेची …
Read More »पोलिसांना सेफ्टी गॉगल्स
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून जवळपास 81 गावासह मुंबई-पुणे महामार्ग, एक्सप्रेस महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाचा काही भाग त्यांच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी दिवस-रात्र कर्तव्य बजावित असणार्या 50 अधिकारी व कर्मचार्यांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी पुढाकार घेवून व्हिनस कंपनीच्या सेफ्टी …
Read More »पनवेलमध्ये काही नागरिकांकडून केले जातेय नियमांचे उल्लंघन!
पनवेल : बातमीदार पनवेल परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. असे असले तरी देखील मोठ्या प्रमाणात काही नागरिकांची वर्दळ बाजारात व रस्त्यांवर दिसू लागली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी स्वतःहून पुढाकार घेत ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊन पुकारले आहे. पनवेल महापालिका हद्द व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास 40 वर गेलेली …
Read More »आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांनासुद्धा धान्य द्या -तहसीलदार
पनवेल : बातमीदार पनवेल परिसरात आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा धान्य देण्याच्या सूचना तहसीलदार अमित सानप यांनी सर्व रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. धान्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण …
Read More »उरण पालिका हद्दीत स्वच्छतेला प्राधान्य
उरण : रामप्रहर वृत्त उरण शहर कोरोनाच्या विळख्यात अडकू नये म्हणून शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम उरण नगरपालिकेचे सफाई कर्मचारी करीत असल्याने त्यांचेही मोलाचे सहकार्य असल्याची चर्चा उरण शहरवासीयांत सुरू आहे. कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात आमजनतेला याची भीती वाटत नाही. आजच्या घडीला उरणमध्ये 4 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव …
Read More »‘अत्यावश्यक सेवा बजावणार्या कर्मचार्यांची कोरोना चाचणी करा’
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी व कंत्राटी कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना संकटात आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे राहुल शिंदे यांनी केली आहे. आपली 16 लाख लोकसंख्या असताना सुद्धा आपल्या महानगरपालिकेतील कर्मचार्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या व …
Read More »पनवेलमध्ये ड्रोनद्वारे 10 जणांवर कारवाई
शहर पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्हा दाखल पनवेल : बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यावश्यक कामे नसताना देखील नागरिक फिरु लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांमार्फत ड्रोन कॅमेर्याद्वारे निगराणी सुरू करण्यात आलेली आहे. कोळीवाडा येथील काही व्यक्ती खाडी किनार्यावर जमत असल्याचे आढळून आल्याने शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात साथ रोग …
Read More »लॉकडाऊन काळात घ्या स्पर्धेत सहभाग
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा पनवेल : प्रतिनिधी – कोरोनामुळे व्यक्ती, कुटुंब, देश आणि जगावर झालेल्या परिणामांबद्दल मला काय वाटतं? यासाठी स्मार्ट ब्रेन स्किल्स अॅण्ड एज्युकेशन आणि नॅचरल हेल्थ अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे विषय 1) कोरोना : वस्तुस्थिती, उपाय …
Read More »रेशनिंगवर तांदळाचे मोफत वितरण
पनवेल : बातमीदार – केंद्र सरकारने लागू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना लाभार्थी शिधापत्रिका धारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, …
Read More »व्यावसायिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे व्यापार, उद्योगक्षेत्रांमधे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल येथील आर्थिक सल्लागार व फोनिक्स वेल्थ मॅनेजमेंट्सच्या सर्वेसर्वा दिपाली जोशी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र व बडोदा आदी भागातील अनेक व्यावसायिकांनी याचा लाभ घेतला. कोरोनानंतर जगातील उद्योग व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper