Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

जिल्हा रुग्णालयातील स्लॅब कोसळला; रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील  छताचा प्लास्टरचा भाग अचानक पडला. मंगळवारी (दि. 26) रात्री ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत रुग्णाला मोठी हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना अनेक सोयी-सुविधांचा अभाव भेडसावत आहे. …

Read More »

समुद्रकिनार्‍यांची यांत्रिक पद्धतीने होणार स्वच्छता; एक यंत्र अलिबागेत दाखल

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर राज्यातील समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. त्याकरिता कोकणातील सात जिल्ह्यांसाठी सात यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यापैकी एक यंत्र रायगड जिल्ह्यासाठी दाखल झाले असून पुढील काही दिवस ते अलिबाग समुद्र किनार्‍याची स्वच्छता करणार आहे. समुद्रकिनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने पुढाकार घेतला आहे. समुद्रकिनार्‍यांची …

Read More »

माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी

कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये बुधवारी (दि. 27) ई-रिक्षाची चाचणी घेण्यात आली. या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, चाचणीसंदर्भातील अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ई-रिक्षाच्या चाचणीवेळी राज्य प्रादेशिक परिवहन उपअधिकारी चंद्रकांत माने, पनवेल विभागीय प्रादेशिक …

Read More »

किक बॉक्सिंग स्पर्धेत श्रावणी म्हात्रेला रौप्यपदक

पेण ः रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील जिते येथील श्रावणी दिलीप म्हात्रे हिने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिचे जितेसह पेण तालुक्यात कौतुक होत आहे. श्रावणी म्हात्रे ही केईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. रौप्यपदक पटकाविल्याबद्दल श्रावणीचे अभिनंदन होत आहे. हैदराबाद …

Read More »

देवकान्हे येथे यंत्राच्या सहाय्याने भातलागवड

रोहा, नागोठणे : प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत देवकान्हे येथील नथुराम भोईर यांच्या शेतात यंत्राच्या सहाय्याने भातलागवड करण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी सारिका दिघे-सावंत यांनी या प्रात्यक्षिकाचे नियोजन केले. रोहा तालुका कृषी अधिकारी डी. बी. साले, सहाय्यक कृषी अधिकारी पी. एस. राक्षीकर, विद्या चव्हाण, कविता दोरुगडे, तसेच अविनाश कान्हेकर, पांडुरंग …

Read More »

महाडमध्ये संत नामदेव महाराज यांचा संजीवन सोहळा

महाड : प्रतिनिधी येथील नामदेव हितवर्धन संस्थेतर्फे मंगळवारी (दि. 26) श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवी पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गोपाळराव डंबे व पुष्पलता डंबे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई व श्री संत …

Read More »

नागोठण्यात धाडसी विरांचा सन्मान

नागोठणे : प्रतिनिधी पोलीस आणि रेस्क्यू पथकातील धाडसी विरांचा  नागोठणे पत्रकार संघाने पोलीस ठाण्याच्या श्री दत्त मंदिरात तुळशीचे रोप, गुलाब पुष्प, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. नागोठणे परिसरातील चिकणी आणि पळस येथे 12 आणि 13 जुलै रोजी पुराच्या पाण्यात अडकलेल्या मानवी जीवांबरोबर मुक्या प्राण्यांचेही जीव वाचविण्याची धाडसी कामगिरी स्थानिक …

Read More »

गॅसवाहिनी कामाच्या आवाजाने खालापुरातील नागरिक त्रस्त

ठेकेदाराचे रात्रीस खेळ चाले खालापूर : प्रतिनिधी खालापूर नगरपंचायत हद्दीत सध्या खोदकाम करून गॅस वाहिन्या टाकण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. रात्रीच्या वेळेस मशिनच्या आवाजाने नागरिकांची झोपमोड होत आहे. तसेच वयोवृद्ध, रुग्णांना त्रास होत आहे. त्याबद्दल तक्रार करणार्‍यांना ठेकेदार दमबाजी करून खोटी पोलीस केस दाखल करण्याची धमकी देत आहेत. महानगर गॅस …

Read More »

प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्या समस्यांवर चर्चा

शिक्षक परिषदेची माणगाव येथे बैठक अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या  जिल्हा कार्यकारिणीची सभा माणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या प्रमुख  उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्‍या समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सुरूवातीला संघटनेच्या वतीने तालुका पदाधिकार्‍यांचा  सत्कार करण्यात …

Read More »

भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनी धाटावमध्ये कामगार मेळावा उत्साहात

रोहे : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिनानिमित्त रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील आरआयसीमध्ये कामगारांचा मेळावा घेण्यात आला. या कामगार मेळाव्यात आगामी काळामध्ये  संघटनात्मक बांधणी व संघटना वाढीबद्दल तसेच सुधारित कामगार कायद्याबद्दल चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व युनिटने स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) ध्वजारोहण करणे यासह मुंबईत काढण्यात येणार्‍या मोर्चाबद्दल मार्गदर्शन …

Read More »