Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाड तालुक्यात शेतकरी सभांना प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी महाड यांचे अधिनस्त संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी खरीप हंगाम पूर्व शेतकरी सभांचे आयोजन केले जात आहे. याला शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यामध्ये गावोगावी खरीप हंगामपूर्व शेतकरी सभांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार मौजे राजिवली येथे शेतकरी सभेचे व भातपीक शेती …

Read More »

सद्गुरु वामनराव पै जन्मशताब्दी महोत्सव अंतर्गत वदप गावी कार्यक्रम

कर्जत : प्रतिनिधी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने जीवनविद्या मिशन शाखा नवी मुंबई नंबर एकने कार्यासाठी घेतलेल्या पाच तालुक्यांपैकी एक तालुका म्हणजे कर्जत होय. या कर्जत तालुक्यातील कार्याचे पहिले पुष्प जीवनविद्या मिशन कर्जत ज्ञानपीठाहुन जवळच असलेल्या वदप या गावी गुंफण्यात आले. जीवनविद्या मिशन प्रणित सामुदायिक उपासनायज्ञाने कार्यक्रमाची …

Read More »

गारपोलीत वीज रोहित्र बॉक्स कोसळला; विजेचा धक्का लागण्याची शक्यता

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील गारपोली गावाला वीज पुरवठा करणार्‍या वीज रोहित्र असलेली लोखंडी पेटी सडून खाली कोसळली आहे. त्यामुळे त्या भागातून जाणार्‍या जनावरे यांना विजेचा धक्का लागण्याची शक्यता असल्याने महावितरण विभागाने त्या वीज रोहित्र भागात नवीन पत्रे बसविण्यात यावेत अशी मागणी किशोर गायकवाड यांनी महावितरण कंपनीच्या नेरळ …

Read More »

ताकई रस्त्याचे काम आजही जैसे थे; ग्रामस्थांची पुन्हा आक्रमक भूमिका

खोपोली : प्रतिनिधी ताकई रस्त्याच्या काँक्रटीकरणाचे कामाला वर्ष होवून गेल्यानंतरही काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यंमध्ये पावसाचे पाणी साठल्यावर वाहनचालकांची मोठी पंचायत होत अपघात घडतील या भितीने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थ पुन्हा पालिकेत जाब विचारण्यासाठी जाणार आहेत. ताकई रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने चार कोटी 80 लाख रूपयांचा निधी दिला आहे. वर्षापूर्वी …

Read More »

भाजपच्या सुशासन, गरीब कल्याण सेवा पर्वास खोपोलीत प्रारंभ

खोपोली : प्रतिनिधी केंद्र शासनातील मोदी सरकारचा कालावधी आठ वर्षाचा संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी या कल्याणकारी योजना मंजूर केल्या. त्या सर्व योजना जनतेपर्यंत त्याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक ते 14 जून या कालावधीत सुशासन व गरीब कल्याण सेवा पर्व या कार्यक्रमांतर्गत विविध स्तरातील घटकांच्या नागरिकापर्यंत …

Read More »

कर्जत तालुक्यासाठी सहा जि.प. गट; पंचायत समितीचे 12 गण

प्रभाग रचना जाहीर : निवडणुकीचे बिगुल वाजले कर्जत : बातमीदार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा आणि कर्जत पंचायत समितीच्या 12 गणांची रचना रायगड जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेला आक्षेप असल्यास 8 जूनपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन रायगड जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मार्च 2022मध्ये …

Read More »

रोहा सिटीझन फोरम आयोजित नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद; 141 रुग्णांनी केली तपासणी

धाटाव : प्रतिनिधी रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीझन फोरम ट्रस्ट आणि नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने गुरुवार (दि. 2) रोजी  आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 43 जणांना मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी नवीन पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. रोहा …

Read More »

चविष्ट चिवणी मच्छी व्रिकीसाठी बाजारात दाखल

खवय्यांची चंगळ : महागाईची फोडणी; 400 रु.किलोचा दर   पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात खाडीकिनारी चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागतात. यंदा पावसाच्या काही दिवस आधीच हे चविष्ट चिवणी मासे मिळत आहेत बाजारात विक्रीसाठी आले आहेत. त्यामुळे खवय्ये आनंदी झाले असून त्यांची चंगळ आहे. मात्र हंगामाची सुरुवात असल्याने चिवणी मासे महाग …

Read More »

प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणीपुवठा योजना राबविणार

जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन अलिबाग : प्रतिनिधी प्रत्येक गावात पाण्याचा स्त्रोत शोधून तेथे त्या गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. किरण पाटील यांनी दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी …

Read More »

बेलीचा विनय नेवारेकर ठरला व्हॉइस ऑफ अलिबाग

अलिबाग : प्रतिनिधी गेले काही दिवस अलिबागमध्ये सिंगिंग स्टार्स करा ओके स्टुडिओत भरणारी मैफिल चांगलीच चर्चेत होती. या स्टुडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गाण्याच्या स्पर्धेत कोण होणार व्हॉइस ऑफ अलिबाग याची सर्वांना उत्सुकता होती. नुकत्याच झालेल्या अंतिम फेरीत अलिबागनजीक बेली गावचा तरुण गायक विनय नरेश नेवारेकर याने ‘व्हॉइस ऑफ अलिबाग’ होण्याचा …

Read More »