Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात

पुणे : प्रतिनिधी पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडखळलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या  48 तासात मान्सून …

Read More »

‘मजनू’ चित्रपट आज होणार प्रदर्शित

कर्जत : प्रतिनिधी प्रेम म्हणजे खरं काय? युवक – युवती प्रेमा मध्ये अडकले की वेडे होतात. त्यांना भान रहात नाही. त्यांना  जन्म दिलेल्या आई-वडिलांचीही फिकीर रहात नाही. कधी कधी प्रेमविवाह घटस्फोटाकडे जाताना दिसतात. मात्र मजनू हा चित्रपट प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा आहे, असा विश्वास या चित्रपटातील नायिका श्वेतलाना अहिरे हिने …

Read More »

कर्जत पं.स. कार्यालयाच्या आवारात कुत्र्यांचा सुळसुळाट

कर्जत : बातमीदार येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या कार्यालयाच्या गेटवरच नाहीतर परिसरात आणि काही कुत्रे कार्यालयाच्या पायर्‍यांवरही दिसून येत आहेत. त्याबद्दल कर्जत पंचायत समितीचे प्रशासन काय करतेय, अशी विचारणा होत आहे. कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना …

Read More »

पावसाच्या आगमनाने खोपोलीच्या आठवडा बाजारात दाणादाण

खोपोली : प्रतिनिधी येणार, येणार म्हणून हुलकावणी देणार्‍या मोसमी पावसाने गुरुवारी (दि. 9) विजेच्या कडकडाटासह खोपोलीत जोरदार एन्ट्री केली. दर गुरुवारी खोपोली बाजारपेठेत आठवडा बाजार असतो, खेड्यापाड्यातील नागरिक तसेच आदिवासी बांधव या बाजारात खरेदीसाठी येत असतात.  गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या पावसाने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या परिसरातील ग्रामस्थांची चांगलीच …

Read More »

उमटे धरणावर अवलंबून असणार्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करा

भाजपची अलिबाग प्रांताधिकार्‍यांकडे मागणी अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमटे धरणावर अवलंबून असणार्‍या 65 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी अलिबाग येथील उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे. या वेळी प्रांताधिकार्‍यांना उमटे धरणातील दूषित पाण्याने भरलेली बाटली देण्यात आली. उमटे धरणाबाबत …

Read More »

महाडमध्ये एक हजार वृक्षांची लागवड

संत निरंकारी मिशनचा उपक्रम महाड : प्रतिनिधी जागतिक हवामान दिनानिमित्त संत निरंकारी मिशन व एम्बायो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एम्बायो लिमिटेड कंपनीच्या महाड एमआयडीसीमधील दीड एकर जमिनीत सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. संत निरंकारी मिशनचे रायगड व चिपळूण झोन प्रमुख प्रकाश म्हात्रे, रायगडचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड …

Read More »

बंदीकाळात मासेमारी करणार्यांवर कारवाई करा

अन्यथा उपोषण करणार, हरिदास बाणकोटकर यांचा इशारा मुरुड : प्रतिनिधी शासनाने बंदी घातली असतानाही समुद्रात मासेमारी करणार्‍या मच्छिमारांवर येत्या दोन दिवसात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजापुरी येथील ग्रामस्थ हरिदास बाणकोटकर यांनी मुरूड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. माशांचा प्रजननकाळ असल्यामुळे शासनाने 1 जून ते 31 जुलै …

Read More »

कर्जत तालुक्यातील नऊ गावे पूरग्रस्त, तीन गावे दरडग्रस्त

 आपत्ती आराखडा तयार, प्रशासनाकडून नियोजन कर्जत : बातमीदार पुर्वानुभवानुसार नऊ गावे पूरग्रस्त आणि तीन गावे दरडग्रस्त आहेत, असे गृहीत धरून कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासनाने संभाव्य आपत्तीवर मात करण्याचे नियोजन केले आहे. कर्जत तालुक्यात दरवर्षी सुमारे 3500 मिलीमीटर पाऊस होत असतो. गेली काही वर्षे पावसाळ्यात …

Read More »

पोलादपूरच्या पतसंस्थेचा चौकशी अहवाल बासनात!

पोलादपूर तालुक्यात अनेक नॉन बँकिंग सेव्हींग्ज, फायनान्स संस्थांनी गेल्या दशकात आर्थिक लूट करून गाशा गुंडाळला असताना स्थानिक पतसंस्थांनीदेखील ठेवीदारांची अतोनात लूट केल्याच्या घटना झाल्या. या पतसंस्था आणि नॉनबँकिंग संस्थांविरोधातील ठेवीदार आणि अल्पबचतदारांचा दबलेला सूर संबंधित पतसंस्थांच्या संचालकांच्या राजकीय हितसंबंधांमुळे तसेच वेळोवेळी ठेवी-पैसा परत देण्याच्या भूलथापांमुळे सरकारपर्यंत पोहोचलाच नाही. परिणामी हजारो …

Read More »

मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजमध्ये झररीन फातिमा शेख प्रथम

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 97.97 टक्के लागला असून शेख झररीन फातिमा शेख चांद हिने 88.33 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. हादीया अन्वर चिलवान आणि अफनान आदम राऊत (87.33 टक्के) यांनी द्वितीय तर अवेस जमालुद्दीन राऊत (85 टक्के) …

Read More »