Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपूरच्या पतसंस्थेचा चौकशी अहवाल बासनात!

पोलादपूर तालुक्यात अनेक नॉन बँकिंग सेव्हींग्ज, फायनान्स संस्थांनी गेल्या दशकात आर्थिक लूट करून गाशा गुंडाळला असताना स्थानिक पतसंस्थांनीदेखील ठेवीदारांची अतोनात लूट केल्याच्या घटना झाल्या. या पतसंस्था आणि नॉनबँकिंग संस्थांविरोधातील ठेवीदार आणि अल्पबचतदारांचा दबलेला सूर संबंधित पतसंस्थांच्या संचालकांच्या राजकीय हितसंबंधांमुळे तसेच वेळोवेळी ठेवी-पैसा परत देण्याच्या भूलथापांमुळे सरकारपर्यंत पोहोचलाच नाही. परिणामी हजारो …

Read More »

मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजमध्ये झररीन फातिमा शेख प्रथम

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 97.97 टक्के लागला असून शेख झररीन फातिमा शेख चांद हिने 88.33 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. हादीया अन्वर चिलवान आणि अफनान आदम राऊत (87.33 टक्के) यांनी द्वितीय तर अवेस जमालुद्दीन राऊत (85 टक्के) …

Read More »

मुरूडच्या अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये मनाल उलडे आणि सुबिया कलाब प्रथम

मुरूड : प्रतिनिधी येथील अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या विज्ञान शाखेचा निकाल 90.67 टक्के तर कला शाखेचा निकाल 73.68टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचे 117 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 106 विद्यार्थी पास झाले. त्यात मनाल हिफाजान उलडे (77.83 टक्के) हिने प्रथम, सहिमा ए. सलाम मुकादम (77.67टक्के)  हिने व्दितीय आणि महेक सुहेल गोलंदाज …

Read More »

मुंबई विभागात रायगड अव्वल; रायगडचा बारावीचा निकाल 93.11 टक्के

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील 93.11 टक्के विद्यार्थी उर्तीर्ण झाले. गेल्या वर्षी जिल्ह्यात 99.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. असे असले तरी  यंदा रायगडने मुबई विभागात अव्वल स्थान …

Read More »

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा ;पेणच्या आर्यन पाटीलला रौप्यपदक

पेण : रामप्रहर वृत्त हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पेण तालुक्यातील रावे येथील खेळाडू आर्यन अरुण पाटील याने उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मंगळवारी (दि. 8) पदकांची लयलूट केली. यात रायगडच्या आर्यन पाटीलने 2.04 मीटर उंच …

Read More »

विराणी आदिवासीवाडीत निसर्ग साहस शिबिर; विद्यार्थ्यांचा सहभाग

पाली : प्रतिनिधी रायगड़ जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विराणी आदिवासीवाडीत तीन दिवसीय निसर्ग साहस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध साहसी खेळांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या शिबिरात सीएफआय या आंतरराष्ट्रीय संस्थेतील व मुंबई, पुण्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. राधा व रोहन मनोरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या …

Read More »

लवजी स्टेशनमध्ये पत्रकाराने वाचविले तरुणीचे प्राण

खोपोली : प्रतिनिधी कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील लवजी स्थानकात लोकलमधून उतरत असताना, एका तरुणीचा तोल गेल्याने ती खाली पडली. त्याक्षणी लोकलमध्ये प्रवासी असणारे पत्रकार विनीत जाधव यांनी प्रसंगावधान राखून सदर तरुणीस फलाटावर ओढल्याने पुढील अनर्थ टळला. विनीतच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीहून मुंबईकडे जाणारी लोकल सायंकाळी सहाच्या …

Read More »

खोपोली पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाचे लोकार्पण

खोपोली : प्रतिनिधी कैलास सत्यार्थी चाईल्ड फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खोपोली पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र व राज्य बालहक्क कायदे व बाल लैंगिक अत्याचार तपास नियमाअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात बालस्नेही …

Read More »

माथेरानमध्ये घोड्यांची आरोग्य तपासणी

कर्जत : बातमीदार माथेरानमधील घोड्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून   शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सहभाग घेतला होता. पशुसंवर्धन विभागाच्या माथेरानमधील दवाखान्यात परवाना पूर्व घोड्यांसाठी शुक्रवार आणि शनिवार महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. येथील पशुधन विकास अधिकारी अमोल कांबळे तसेच व्हेटरिनरी …

Read More »

कोलाड येथील धर्माधिकारी महाविद्यालयात शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रा. अडलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या 348 व्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त आपले विचार …

Read More »