माथेरान : प्रतिनिधी युनियन बँकेच्या माथेरान शाखेची ऑनलाईन सेवा वारंवार बंद असते, तसेच नेमक्या वीकेण्डला बँकेचे एटीएम बंद पडत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत. माथेरानमध्ये एकमेव असलेल्या युनियन बँकेच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक व पर्यटक काही वर्षापासून हैराण झाले आहेत. माथेरानमध्ये या बँकेचे एकमेव एटीएम केंद्र आहे. …
Read More »परतीच्या पावसामुळे महावितरणचे नुकसान
कर्जतमध्ये रोज सायंकाळी वीजपुरवठा होतोय खंडित कर्जत : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे महावितरणचे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोज सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, त्यामुळे दिवसभर उकाड्याने कर्जतमधील नागरिक हैराण होत आहेत. सध्या रोज सायंकाळी आकाश …
Read More »रायगडातील ऐतिहासिक स्थळे पर्यटकांसाठी खुली
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके व स्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी त्यास मान्यता दिली आहे. महाड तालुक्यातील अचलोल येथील सोनगड (सोनगिरी), अलिबाग तालुक्यातील आगरकोट येथील कॅथेड्रल, चौकोनी किल्ला …
Read More »मुरूडमधील टपरीधारकांना शासनाने सोडले वार्यावर
मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याची शासन दरबारी नोंद होऊन वर्ष उलटून गेले, तरी कुठलीही मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट असणार्या लोकांमध्ये नाराजी व संताप निर्माण झाला आहे. मुरूड समुद्रकिनारी वडापाव, चायनिज, नारळ पाणी, स्नॅक्स सेंटर, भेळपुरी, पाणीपुरी व अन्य …
Read More »कर्जत पालिकेचे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन एक वर्षानंतर दिसले रस्त्यावर
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषदेने आरोग्य विभागासाठी एक वर्षापूर्वी रोड व्हॅक्युम स्विपर मशीन घेतले होते. तिचे लोकार्पणही झाले, मात्र ती रस्त्यावर कधीच दिसली नव्हती. तब्बल एक वर्षांनंतर ही मशीन बुधवारी (दि. 13) कर्जत शहरातील रस्ते साफ करताना दिसले. कर्जत नगर परिषद हद्दीतील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. हे रस्ते स्वच्छ …
Read More »विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये सफाई कामगारांचा सन्मान
महाड : प्रतिनिधी राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमधील सफाई कामगारांचा भाजपकडून सन्मान करण्यात आला. महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी महाप्रलय आला होता. त्यानंतर संपूर्ण शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता महाड शहर स्वच्छ केले …
Read More »अलिबागमध्ये ऑनलाईन फसवणूक
महिलेला दीड लाखाचा गंडा अलिबाग : प्रतिनिधी अलिबागमध्ये ऑनलाइन मद्य खरेदीत एका महिलेची दीड लाखाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अलिबागमधील एका महिलेच्या कुटुंबात लग्न ठरले होते. लग्न सोहळ्यातील हळदी समारंभास येणार्या पाहुण्यांसाठी मद्याची व्यवस्था करायची होती. त्यासाठी महिलेने पीके वाईन्स …
Read More »मद्याची अवैध वाहतूक करणारे जेरबंद
पेणजवळ ट्रकसह 82 लाखांचा मुद्देमाल जप्त अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणार्या त्रिकुटाला अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रकसह 82 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवा राज्यातून मुंबईकडे टाटा कंपनीच्या ट्रकमधून (एमएच 06-एक्यू 5846) बनावट …
Read More »शिवसेना आमदारावर टीका करीत शेकापचा अलिबागेत ‘रास्ता रोको’
अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग-रोहा रस्त्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी शेकाप पुरोगामी युवक संघटनेने बुधवारी (दि. 13) खानाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्र्रस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडीला ज्या इतर …
Read More »खोपोलीतील लव्हेज शाळेची दुरवस्था; भाजप युवा मोर्चा आक्रमक, मुख्याधिकार्यांना निवेदन
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील लव्हेज शाळेच्या दुरवस्थेबाबत भाजप व युवा मोर्चा पदाधिकार्यांनी बुधवारी (दि. 13) मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन जाब विचारला. या वेळी शिष्टमंडळाने त्यांना निवेदनही दिले. लव्हेज गावातील शाळा क्रमांक 8च्या छतावरील पत्रे वादळात उडाल्यामुळे, पावसाचे पाणी पडून वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. काही वर्गात दगड विटांचा …
Read More »