Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

ट्रेकर्स आणि भाविक चढताहेत भीमाशंकरची वाट

कर्जत : बातमीदार 12 ज्योतिलिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सोमवारपासून सुरू होणार्‍या श्रावण महिन्यात भीमाशंकर महाराज यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. भीमाशंकरला जाण्यासाठी पायवाट कर्जत तालुक्यातून जाते. यामुळे हौशी ट्रेकर्स प्रचंड संख्यने दिवस रात्र भीमाशंकरची वाट तुडवीत असतात, पण सलग दुसर्‍या वर्षी कोरोनामुळे भीमाशंकरचे मंदिर …

Read More »

दोन संस्थांकडून पूरग्रस्तांना मदत

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील रहेमान फाउंडेशन आणि कोकण युनायटेड फाउंडेशन यांच्या माध्यमातून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ममदापूर आणि नेरळ भागातून मदत गोळा करण्यात आली. मदतीचे 300 किट या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरातील कुंभारआळी आणि मुरारपूर भागात वाटप केले. नेरळजवळील ममदापूर येथील रहमान फाउंडेशन आणि कोकण मुस्लिम युनाइटेड फाउंडेशन …

Read More »

नेरळकरांच्या अंगणात मोरांचा नाच

मागील काही वर्षात नेरळकरांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे दररोज दर्शन होत आहे. दररोज सकाळ-सायंकाळ मोरांचे मंजूळ स्वर कानावर पडत असताना आपल्या जीवाला कोणताही धोका नाही याची खात्री झाल्याने हे मोर लोकवस्तीत येऊन मुक्त संचार करीत आहेत. इमारतींच्या माध्यमातून काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने मोडोशी भागातील असंख्य मोरांनी स्थलांतरण केले …

Read More »

विस्थापितांचे जलदगतीने पुनर्वसन व्हावे

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारकडे मागणी महाड ः प्रतिनिधी महाड आणि पोलादपूरमधील आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. आता येथील विस्थापितांचे पुनर्वसन जलदगतीने करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी   विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली. ते शनिवारी (दि. 7) महाड येथे …

Read More »

दरडग्रस्त सुतारवाडी, केवनाळे गावांत केली आर्थिक मदत

पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे आणि साखर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे 22 जुलै रोजी दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 7) या दरडग्रस्त गावांचा पुन्हा एकदा दौरा केला. या वेळी त्यांनी दरडबाधित व्यक्तींच्या …

Read More »

माथेरानमध्ये मद्यधुंद तरुणाचे आत्महत्येचे नाटक

कर्जत : बातमीदार माथेरानला आलेले पर्यटक इको पॉईंटवर हमखास जातात. दिवा (जि. ठाणे) येथे राहणारा एक युवक मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचा बनाव करत येथील दरीच्या टोकावर जाऊन बसला होता. त्याला रेस्क्यू टीमच्या सहकार्याने पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले व घरी पाठविले. माथेरानच्या इको आणि किंग एडवर्ड या दोन्ही पॉईंटच्या मधोमध असलेल्या 1500 …

Read More »

नेरळ व्यापारी फेडरेशनने जपली सामाजिक बांधिलकी

कर्जत : बातमीदार नेरळमधील काही भागात महापुराचे पाणी घुसले होते. या पाण्यात विद्यार्थ्यांची पुस्तके भिजली. नेरळ व्यापारी फेडरेशनने सामाजिक बांधिलकी दाखवत त्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मुसळधार पावसामुळे 21 जुलैच्या मध्यरात्री नेरळ गावातील सखल भागात पुराचे पाणी शिरले होते. सर्व लोक झोपेत असताना पाणी शिरल्याने घरातील वस्तू अन्यत्र …

Read More »

युवा भारत सामाजिक संघटनेेमार्फत पूरग्रस्तांना मदत

माणगाव : प्रतिनिधी ठाणे येथील युवा भारत सामाजिक संघटनेमार्फत महाड परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना गुरुवारी (दि. 5) जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. संघटनेचे युवा सदस्य सागर पाटील, सुरेश मोरे, किशोर गुंडवार व त्यांच्या सहकार्‍यांनी महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जाऊन तेथील ग्रामस्थांना किराणा सामान, गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, …

Read More »

नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने केली पूरग्रस्तांना मदत

कर्जत : बातमीदार नेरळमधील राजेंद्रगुरूनगर आणि राही हॉटेल परिसरात राहणार्‍या लोकांच्या घरात 22 जुलै रोजी महापुराचे पाणी घुसले होते. तेथील पूरग्रस्तांना नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने नेरळमधील पूरग्रस्तांना एक महिना पुरेल एवढे रेशन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

खोपोलीतील पूरग्रस्तांना शासनाने मदत करावी

भाजप नगरसेविकेचे तहसीलदारांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील अनेक घरांत पूराचे पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अपर्णा मोरे यांनी गुरुवारी (दि. 5) खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 …

Read More »