पोलादपूर ः प्रतिनिधीपुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. कोकण …
Read More »खालापुरात आदिवासी दिन उत्साहात
खालापूर : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने श्रमजीवी संघटनेतर्फे सोमवारी (दि. 9) खालापूर शहरात पालखी काढून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ढोलताशांच्या आवाजावर ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी सोमवारी खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत पालखी मिरवणूक काढली होती. या वेळी …
Read More »मानिवलीतील स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त कर्जत तालुका पंचायत समिती आणि ग्रुपग्रामपंचायत मानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मानिवली येथील हुतात्मा स्मारकात सोमवारी (दि. 9) आयोजित केलेल्या कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुक्यातील मानिवली येथील हुतात्मा स्मारकातील स्वातंत्र्यसेनानी गोमाजी पाटील सभागृहात आयोजित केलेल्या …
Read More »महाराष्ट्र शिक्षक परिषदेचा पूरग्रस्तांना एक हात मदतीचा; नगरमधून महाड, पोलादपुरात जीवनावश्यक वस्तू
अलिबाग : प्रतिनिधी महापुरात महाड, पोलादपूर तालुक्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी अनेक हात पुढे आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषददेखील यात मागे राहिली नाही. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केलेल्या आवाहनानुसार संस्थेच्या अहमदनगर जिल्हा शाखेकडून मोठ्या प्रमाणावर मदत आली असून, महाड व पोलादपूर तालुक्यातील …
Read More »बोर्ली-मांडल्याचे सागरी पोलीस ठाणे अडीच दशके कागदावरच!
मुरूड : संजय करडे मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यावर काही ठिकाणी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुरूड तालुक्यातील बोर्ली-मांडल्याचाही समावेश होता, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि योग्य पाठपुराव्याअभावी गेली अडीच दशके बोर्ली-मांडला पोलीस ठाणे कागदावरच असून ते सुरू करणे ही काळाची गरज …
Read More »नम्रता कासार पुरस्काराने सन्मानित
मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद सदस्य नम्रता अजित कासार यांना नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी येथील आदिवासी व बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य कामगिरी केली आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिनेअभिनेत्री दीपाली …
Read More »डॉक्टर असोसिएशनकडून पूरग्रस्त भागात रुग्ण तपासणी
मुरूड : प्रतिनिधी कोकण डॉक्टर असोसिएशनतर्फे रुग्ण तपासणी व मोफत औषधे देऊन पूरग्रस्त भागाला मोठा दिलासा दिला आहे. असोसिएशनने 23 जुलैपासून रुग्ण तपासणीचे कार्य सुरू ठेवले असून ते आजतागायत सुरू आहे. महाड, चिपळूण व पोलादपूर तालुक्यांमधील पूरग्रस्तांना असोसिएशनचे सर्व डॉक्टर सेवा देत आहेत. एका दिवसात दोन ते तीन गावांना भेट …
Read More »आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा; कर्जत तालुक्यात बाईक रॅली
कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने सोमवारी (दि. 9) बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. नेरळ येथील हुतात्मा चौकातून काढलेल्या बाईक रॅलीची सांगता कशेळे येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना आणि आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून सोमवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी …
Read More »नैसर्गिक आपत्तीग्रस्त महाड तालुका
महाड हा ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र आता आपत्तींचा तालुका म्हणून महाडची ओळख होऊ लागली आहे, हे महाडसाठी भूषणावह नाही. नैसर्गिक संकटांमुळे भविष्यात महाड तालुक्याचा विकासच खुंटण्याची भीती आहे. तरुण आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात विस्थापित होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील दळणवळणाची साधने नष्ट होत …
Read More »ताडीमाडी परवाना शुल्काचे समायोजन करण्याची मागणी
मुरूड : प्रतिनिधी बंदी काळातील परवाना शुल्काचे समायोजन अगामी परवाना शुल्कात करण्याची मागणी ताडीमाडी परवानाधारकांनी केली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोकणातील ताडीमाडी परवानाधारकांनी आपापल्या दुकानांचे पूर्ण परवाना शुल्क भरले असताना त्यांना जवळपास दहाबारा महिने धड व्यवसाय करता आला नाही. कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीने व आलेल्या विविध नैसर्गिक संकटामुळे या व्यवसायास खिळ …
Read More »