राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; प्रवासी त्रस्त रोहे :प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा येथील बस स्थानकाची दूरवस्था झाली आहे. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील छप्पर उडाले आहे. स्थानकाला गळती लागल्याने प्रवासी ओलचिंब होत आहेत. चक्रीवादळात उडालेले छप्पर अद्याप न बसवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तालुक्याचे मुख्यालय असल्याने रोह्यात दररोज शासकीय कामासाठी व खरेदीसाठी …
Read More »खोपोली भाजप दक्षिण भारतीय सेल संयोजकपदी अक्षय शणमुगम यांची निवड
खोपोली : प्रतिनिधी युवा नेते अक्षय शणमुगम यांची खोपोली भाजपच्या दक्षिण भारतीय सेलच्या संयोजक पदी निवड करण्यात आली. त्यांना जिल्हा महिला आघाडी प्रमुख अश्विनी पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या हस्ते नियूक्तीपत्रक देण्यात आले. या वेळी शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, जिल्हा कामगार सेलचे सह संयोजक सुर्यकांत देशमुख, …
Read More »भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून कर्जतमधील पूरग्रस्त भागाची पाहणी
कर्जत : बातमीदार उल्हास नदीच्या पुराचे पाणी कर्जत शहरात घुसून मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कर्जतमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कर्जत शहरातील सखल भागात पुराचे पाणी घुसले होते. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा …
Read More »सावित्री नदीपूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी महाड येथील सावित्री नदी पूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी, जिल्ह्यातील जे पूल वाहतुकीस योग्य नाहीत अशा पुलांवरील वाहतूक ताबडतोब बंद करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी सोमवारी (दि. 2) येथे पत्रकार परिषदेत केली. 2 ऑगस्ट 2016 रोजी …
Read More »अलिबागच्या सोगावमध्ये दरड कोसळण्याचा धोका; आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सोगाव येथील आदिवासी वाडीवर मातीचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी टाळली. येथील आदिवासी कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. सोगाव येथील आदिवासींच्या घराच्या पाठीमागे 30 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास डोंगराची माती येऊन भिंतीवर धडकली. या डोंगरावर आरसीएफ कारखान्याला वीजपुरवठा करणारा टॉवर उभा …
Read More »खारेपाटातील मूर्तिकारांचा पर्यावरणपूरक ट्री गणेशमूर्ती बनविण्याकडे कल
पेण : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यांसह खारेपाट भागातील कारखान्यात गणेशाच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. गतवर्षापेक्षा यावर्षी खारेपाट भागातील ज्येष्ठांसह तरुण, तसेच महिला मंडळी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने प्रदूषण विरहित गणेशमूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. या मूर्तीना मागणी जास्त असल्याने येथील मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिससह मातीच्या …
Read More »मोटार मॅकेनिक टीमची पूरग्रस्तांना अनोखी मदत
खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहरातील मेकॅनिक शाहीद शेख यांनी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन पूरग्रस्तांना अनोखी मदत केली आहे. त्यांनी पूरग्रस्त भागात पाणी आणि चिखलामुळे बंद पडलेली वाहने निशुल्क दुरुस्त करून दिली. खोपोलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्पेअरपार्ट दुकानदारांनी त्यांच्या संकल्पनेला हातभार लावला. शुक्रवारी (दि. 30 जुलै) साधारणपणे 20 कुशल …
Read More »माणगाव तालुका पत्रकार संघाचा महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे महाड पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रविवारी (दि. 1 ऑगस्ट) केले. रायगड जिल्ह्यातील महाड शहरासह परिसरात दि. 22 जुलै रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. महाड नगरीत सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांमधून व दुकानांमधून शिरून येथील …
Read More »एक्स्प्रेस वे वर बसला अपघात दहा जण गंभीर जखमी
खोपोली : प्रतिनिधी खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली बस खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास खालापूर हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार रमेश संभाजी थोरात (रा. कारवे, जि. सातारा) हे त्यांच्या ताब्यातील बस …
Read More »रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णाचाही प्रवेश रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा व चौल परिसरात कोरोना संसर्ग रोगाचा वाढता प्रादूभाव आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न राबविले जात आहेत, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. या लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णसुद्धा प्रवेश करत असल्याने कोरोना संसर्ग रोगाचा प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी …
Read More »