मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील जुना छोटा दगडी पूल रविवारी (दि. 11) कोसळला. त्या वेळी पुलावरून एक चारचाकी आणि दोन दुचाकी जात होत्या. ती वाहने पुलासह खाली कोसळली, मात्र वेळीच मदत मिळाल्याने चारचाकीमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले, तर एक दुचाकीस्वार वाहून …
Read More »महाड-मढेघाट-पुणे मार्ग विकसित व्हावा
कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक विभाजनासोबतच हवामान आणि निसर्गाचे विभाजन सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे झाले आहे. कोकण हा प्रांत अरबी समुद्राला समांतर असून आताच्या पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत समुद्रकिनारा आणि सह्याद्री यांच्यामधील साधारण शंभर किमीच्या पट्ट्यातील डोंगराळ प्रदेशाला कोकण संबोधले जाते. आंबा, सुपारी, नारळ, काजूपासून वनौषधी वनस्पतीच्या जंगलांनी व्यापलेला हा …
Read More »रायगडातही शिवसेनेचे एकला चलो रे!; जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाचा नारा
अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत आहे, मात्र असे असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असा संदेश रविवारी (दि. 11) शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी सभेत देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन …
Read More »मुरूडमध्ये आरटी-पीसीआर टेस्टसाठी जनजागृती
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरातील भाजीविक्रेते, विविध दुकानदार, किराणा दुकानदार, औषध विक्रेते, हमाल अशा सर्व घटकांनी स्वतःची व आपल्या नोकरांची आरटी-पीसीआर टेस्ट करून घ्यावी. त्यायोगे शासनाच्या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी मुरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद कौटुंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, लेखनीक मनोज पुलेकर, नितेश माळी यांनी …
Read More »प्रांताधिकारी, निर्बंधांतही पर्यटक कसे?
कर्जत तालुक्यातील पाणवठ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पावसाळ्यातील तीन महिने बंदी घातली जात आहे. 2016पासून अशी बंदी पर्यटकांवर घालून कलम 144 लागू केले जात असूनदेखील तालुक्यातील धबधबे आणि धरणांवर पर्यटक येतात कसे, असा प्रश्न असून प्रांताधिकार्यांचे आदेश प्रशासन पाळत नाही काय, असा प्रश्न उभा राहत आहे. अपघात होऊन जीव जातात म्हणून पाणवठ्यावर …
Read More »तौक्ते चक्रीवादळग्रस्त अद्यापही मदतीविना
राज्य शासनाने सोडले वार्यावर; नुकसानभरपाई न मिळाल्याने श्रीवर्धनकर नाराज श्रीवर्धन ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळ होऊन दोन महिने होत आले तरीही श्रीवर्धनमधील वादळग्रस्तांना राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे वादळात नुकसान झालेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.कोकण किनारपट्टीला 16 व 17 मे रोजी तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले होते. या …
Read More »मुंबईतील तिघांचा कर्जतमध्ये धरणात बुडून मृत्यू
कर्जत : वर्षासहलीसाठी आलेल्या मुंबईच्या कुर्ला येथील तीन जणांचा कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 10) दुपारी घडली. कुर्ल्यातील नौपाडा नानीबाई चाळ येथील सहा पर्यटक वर्षासहलीसाठी कर्जतमध्ये आले होते. यातील चार जण पाली भूतीवली धरणाच्या पाण्यात उतरले होते, मात्र त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू …
Read More »ट्रेडिंग करताना महत्त्वाचा कल दाखविणार्या ‘कॅण्डलस्टिक’!
कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरले जाणार्या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व आपण गेल्या वेळी जाणून घेतले.आता हे विश्लेषण करताना ज्या ‘कॅण्डलस्टिक’चा अभ्यास करावा लागतो, त्या ‘कॅण्डलस्टिक’चे प्रमुख प्रकार आपण पाहूयात.आपण टेक्निकल अॅनालिसिस म्हणजे काय व आलेखाचे प्रमुख प्रकार कोणते ते मागील लेखात पाहिले, …
Read More »महामार्ग आणि मोटारी-अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाची नांदी
रस्तेबांधणी आणि मोटार उद्योगात होत असलेली मोठी गुंतवणूक हा केवळ त्या क्षेत्रापुरता बदल नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणारा बदल आहे. त्याच्या अनेक खुणा सध्या आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बदलांचा आणि आपला नेमका काय संबंध आहे?अमेरिकेत अर्थव्यवस्थेला वेग देण्याची वेळ आली तेव्हा तेथील धुरीणांनी महामार्गांची बांधणी आणि मोटारींच्या उत्पादनावर …
Read More »राजमुद्रा फाऊंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील राजमुद्रा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश डाके आणि सचिवपदी श्रीकांत दरडे यांची निवड करण्यात आली. संस्थेची विशेष बैठक नुकतीच संस्थेचे संस्थापक अमित घाग याच्या उपस्थितीत धाटाव एमआयडीसीमधील मंदिरात झाली. या बैठकीत संस्थेची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना लोकसेवा करण्याची संधी मिळावी, …
Read More »