गेल्या वर्षी पोलादपूर तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामामध्ये नावाजलेल्या व्यक्तीमत्वाचे दीर्घ आजाराने निधन होऊन एक वर्ष होत आले. जगन्नाथ दाजी जाधव यांची स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोलादपूर अथवा रायगड जिल्ह्यामध्ये बर्याच नागरिकांना ओळख नव्हती, मात्र त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांच्या एकूण कारकिर्दीबाबत अनेक वृत्तपत्रांतून सविस्तर माहिती प्रसिध्द होऊनही तत्कालीन प्रशासन अनभिज्ञ राहिले. स्वात्रंत्र्यसैनिकांबाबत पुन्हा …
Read More »अधिकारी, कंत्राटदाराला धरले धारेवर
रस्त्याचे काम निकृष्ट ; ग्रामस्थांचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना साकडे सुधागड : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत असलेल्या नांदगाव ते गोमाशी रस्त्याचे काम अतिशय दर्जाहिन होत असल्याची तक्रार गोमाशी ग्रामस्थांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि.11) धैर्यशील पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन …
Read More »ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर
रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरातील स्थिती; नवीन बांधकामे सुरुच; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष रेवदंडा : प्रतिनिधी स्थानिकांच्या जमीनी खरेदी करून काही स्थानिक मंडळी व धनदांडगे रेवदंडा आगरकोट किल्ल्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण क्षेत्रात प्रतिबंध व निर्बंधीत क्षेत्राचे उल्लघंन करून नियमबाह्य नवीन बांधकामे ऐतिहासिक अवशेष व वास्तूची तोडफोड करीत करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केंद्रीय …
Read More »महड परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
पोल्ट्रीतील शिल्लक कचर्याची विल्हेवाट खोपोली ः प्रतिनिधी महड अष्टविनायक तीर्थक्षेञ परिसराचे पावित्र्यला धक्का लावण्याचे उद्योग काही जणांकडून सुरू असून, पोल्ट्रीमधील शिल्लक कचरा गोणी भरून उघड्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे तीन ते चार किमी परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महड नदिकिनारी बेकायदेशीरपणे मेलेल्या कोंबड्याची विल्हेवाट लावण्यासाठी …
Read More »कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी (दि. 10) रात्री अटक करण्यात आली. प्रशांत मिसाळ यांना मंगळवारी (दि. 11) मुरूड येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस …
Read More »काशीद समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काशीद परिसरात आलेल्या आई व मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मयत दोघे कल्याण येथील रहिवासी असून त्यांच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय 73) आणि विजय लिओनेल अल्फ्रेड (वय 46) अशी मृतांची नावे आहेत. कल्याण दहीघर येथील रहिवासी …
Read More »आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याच्या कामाबाबत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; तहसीलदारांशी केली चर्चा
धाटाव : प्रतिनिधी आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याला अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. मूळात कालव्याची कामेच पूर्ण नाहीत. याबाबतच ग्रामस्थांत संताप असतानाच तिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोठ्या सायपनची काम स्थानिकाच्या गोंडस नावाखाली एका ठेकेदाराने थांबविल्याने कालव्याच्या कामाला भलतीच खीळ बसली. मला भेटायला सांगा, तुमचा शेठ मला भेटल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही …
Read More »माथेरान घाटात बर्निंग कारचा थरार, चालक प्रवाशी थोडक्यात बचावले
कर्जत – प्रतिनिधी आज माथेरान घाटात एका पर्यटक वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी कार जळुन खाक झाली आहे. हुंडाई कंपनीची सी एन जी आय टेन ही कार असून या मध्ये दोन प्रवाशी प्रवास करत होते. ही आग कारचा पेट्रोल …
Read More »सायबर कॅफेमध्येे काम करणार्या महिलेची गुगल पे वरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक
माणगांव : प्रतिनिधी सायबर कॅफेमध्येे काम करणार्या महिलेची गुगल पे या यूपीआय अॅपवरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.44 वा. च्या सुमारास फिर्यादी पायल महादेव तांबे, व्यवसाय- सायबर कॅफेमध्ये नोकरी, रा. हातकेली, पो. होडगाव या कामावरून घरी जात …
Read More »रॉबरीचा बनाव माणगाव पोलिसांनी केला उघड; फिर्यादीच निघाला आरोपी
माणगांव : प्रतिनिधी माणगांवमध्ये झालेला रॉबरीचा गुन्हा माणगांव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये फिर्यादी आरोपी असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम प्रभाकर पारावे (वय 21 वर्षे, धंदा नोकरी रा. चिंचवलीवाडी, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड) हा यशगौरव कार्पोरेशन, तळेगाव, ता. माणगाव यांचे राईस मिलचे …
Read More »