आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केले स्वागत चौक : प्रतिनिधी चौक परिसरातील उद्धव ठाकरे गटामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 2) भाजप जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे दोन्ही आमदारांनी स्वागत …
Read More »मंत्री उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे स्पीड बोट अपघातातून बचावले
अलिबाग : प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे प्रवास करीत असलेल्या स्पीड बोटीला सोमवारी (दि. 3) सकाळी मांडवा येथे अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. पालकमंत्री सामंत यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक आयोजित …
Read More »रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग चेंढरे येथे जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका ही नूतन वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. या वास्तूचे उद्घाटन रायगड किल्ला विकास आराखडा प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 3) झाले. या कार्यक्रमास …
Read More »विकास निधी खर्च करण्यात रायगड अव्वल
अलिबाग ः प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीमधील मंजूर वार्षिक निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाने सलग दुसर्या वर्षी राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यासाठी सरत्या आर्थिक वर्षात 320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत आपला 100 टक्के लक्ष्यांक पूर्ण केला. राज्य सरकारने 2022- 23 या आर्थिक …
Read More »उद्धव ठाकरे अवमान प्रकरणात नारायण राणे दोषमुक्त
अलिबाग : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. केंद्रीय मंत्री राणे यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर राणे …
Read More »चौक परिसरात रविवारी विकासकामांचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) होत आहे. सकाळी 10 वाजता लोधिवली येथून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या …
Read More »खोपोली नगर परिषदेचा स्वच्छोत्सव
शेकडो महिलांचा सहभाग; वेशभूषा आणि डोक्यावरील फेटा ठरला लक्षवेधक खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगर परिषद परिक्षेत्रातील महिलांच्या सहभागातून स्वच्छोत्सव 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छोत्सवाचा शुभारंभ घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पमाला अर्पण करून करण्यात आला. या वेळी उपस्थित शेकडो महिलांनी हिरव्या रंगाचा …
Read More »माथेरानमधील पहिल्या महिला ई-रिक्षा चालक ठरल्या कविता बल्लाळ
कर्जत : प्रतिनिधी माथेरानमधील दहा तरुणांनी ई-रिक्षाचे सारथ्य करण्यासाठी रिक्षाचालक परवाना राज्य परिवहन विभागाकडून मिळविला आहे. त्यात माथेरानमधील कविता बल्लाळ या रिक्षाचालक परवाना मिळविणार्या पहिल्या महिला रिक्षाचालक बनल्या आहेत. माथेरानमध्ये वाहतुकीचे नवीन साधन म्हणून ई-रिक्षा सुरु होण्याची शक्यता आहे. हातरिक्षा मध्ये माणसांना बसवून त्या ओढण्याची अमानवी प्रथा बंद करावी आणि …
Read More »मुबलक पाण्यासाठी नियोजनाची गरज
रोहा तालुक्यात पाणी प्रश्न ऐरणीवर रोहे : प्रतिनिधी उन्हाळा आला की पाणीटंचाई या विषयावर चर्चा चालू होते, परंतु भविष्यातील पाणीटंचाई बाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. मुबलक पाणीसाठा असताना तो जतन करणे, पाणी आडवणे व जिरवणे याबाबत खल होताना दिसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती रोहा तालुक्यातील आहे. रोहा तालुक्यात उपलब्ध …
Read More »पेणमध्ये रस्त्याच्या निधीसाठी ग्रामस्थांचे निवेदन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताडमाळ व तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी 5 एप्रिलला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला असून याबाबत एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना निवेदन देण्यात आले. जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ताडमाळ, तुरमाळ, पहिरमाळ, गुतीचीवाडी, चाफेगणी या …
Read More »