रोह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये नागोठणे : बातमीदार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कुशल नेतृत्व सिद्ध केले असून कृतीतून टीकाकारांचे तोंड बंद केलेले आहे. ते जे बोलतात ते करून दाखवितात. त्यामुळे देशातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. 12 कोटी सदस्य असलेला एकमेव भाजप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »पर्यटक जंजिरा किल्ला जेट्टीच्या प्रतिक्षेत
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत असणारा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर देश विदेशातून येणार्या पर्यटकांना किल्ल्यावर चढता व उतरताना सहज सोपे जावे यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत सदरील जेट्टी बांधण्यासाठी 93.56 कोटी रुपये मंजूर झाले असून याची निविदा प्रक्रिया सुद्धा करण्यात आली असून सागरी मंडळाने या कामासाठी निविदा सुद्धा जारी …
Read More »‘अवकाळी’, गारपिटीचा फटका
जागतिक हवामानात सतत बदल होत आहेत, महाराष्ट्राने खरिपामध्ये 30-70 टक्के जास्त पाऊस पहिला. नंतर रब्बी हंगामात वादळासह अवकाळी पाऊस ही अनुभवला. आता तापमानात सर्वसाधारण वाढ होणार हे मान्य केले गेले आहे. त्यामुळे यापुढे हवामान बदल गृहीत धरून पीक पद्धती, कृषी संशोधन आणि तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. महिनाभरात सतत …
Read More »आमदार राजन साळवी यांची सहकुटुंब चौकशी
अलिबाग : प्रतिनिधी उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची मंगळवारी (दि. 18) अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात सहकुटुंब चौकशी करण्यात आली. त्यांची बुधवारी (दि. 19)देखील चौकशी केली जाणार आहे. बेनामी मालमत्ता जमविल्याप्रकरणी आमदार साळवी यांची मागील काही महिन्यांपासून साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी साळवी …
Read More »श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत क्लेषदायक
या घटनेचे राजकारण होऊ नये -डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल्या काही श्री सदस्यांचा दुर्दैवाने उष्माघातामुळे मृत्यू झाला. हे माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे, पण या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा …
Read More »ऐतिहासिक चरी स्मारकाकडे लक्ष देण्याची गरज
अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक चरी स्मारकाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. चरी स्मारक का उभारण्यात आले व त्याला ऐतिहासिक महत्त्व का आहे, याची सविस्तर माहिती या सदरामधून देण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांनी 1933 ते 1939 असा सहा वर्षे ऐतिहासिक संप केला होता. त्याची दखल आंतरराष्ट्रीय …
Read More »टीवायबीकॉमचा शेवटचा पेपर लिहून ती बोहल्यावर चढली!
अलिबागेतील आदिवासी विद्यार्थिनीवर कौतुकाचा वर्षाव अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडीवर राहणारी आदिवासी विद्यार्थिनी प्रगती नाईक हिचे गुरुवारी (दि. 13) दुपारी लग्न झाले, परंतु लग्नापूर्वी ती टीवायबीकॉमचा शेवटचा पेपर लिहून आली. हळदीच्या अंगाने पेपर लिहून परीक्षेचे कर्तव्य बजावणार्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयात शिकणारी …
Read More »स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा होऊ नये
गेल्या वर्षी पोलादपूर तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामामध्ये नावाजलेल्या व्यक्तीमत्वाचे दीर्घ आजाराने निधन होऊन एक वर्ष होत आले. जगन्नाथ दाजी जाधव यांची स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोलादपूर अथवा रायगड जिल्ह्यामध्ये बर्याच नागरिकांना ओळख नव्हती, मात्र त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांच्या एकूण कारकिर्दीबाबत अनेक वृत्तपत्रांतून सविस्तर माहिती प्रसिध्द होऊनही तत्कालीन प्रशासन अनभिज्ञ राहिले. स्वात्रंत्र्यसैनिकांबाबत पुन्हा …
Read More »अधिकारी, कंत्राटदाराला धरले धारेवर
रस्त्याचे काम निकृष्ट ; ग्रामस्थांचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना साकडे सुधागड : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत असलेल्या नांदगाव ते गोमाशी रस्त्याचे काम अतिशय दर्जाहिन होत असल्याची तक्रार गोमाशी ग्रामस्थांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि.11) धैर्यशील पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन …
Read More »ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर
रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरातील स्थिती; नवीन बांधकामे सुरुच; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष रेवदंडा : प्रतिनिधी स्थानिकांच्या जमीनी खरेदी करून काही स्थानिक मंडळी व धनदांडगे रेवदंडा आगरकोट किल्ल्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण क्षेत्रात प्रतिबंध व निर्बंधीत क्षेत्राचे उल्लघंन करून नियमबाह्य नवीन बांधकामे ऐतिहासिक अवशेष व वास्तूची तोडफोड करीत करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केंद्रीय …
Read More »