Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकला कारची धडक बसल्याने तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ शुक्रवारी (दि. 17) सकाळी हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (एमएच 04 जेएम 5349) एक्स्प्रेस वेवर उर्से गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला (आरजे 09 जीबी 3638) …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध-प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

पेण : प्रतिनिधी महिला सक्षमीकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. 16) पेण येथे केले. भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्व. सुषमा स्वराज गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पेणमध्ये माजी नगराध्यक्ष प्रितम …

Read More »

बैलगाडी शर्यतीबाबत गांभीर्याने विचार करा

धुळवडीच्या दिवशी अलिबाग समुद्र किनार्‍यावर आयोजित स्पर्धेत बैलगाडी प्रेक्षकात घुसल्याने भिषण अपघात झाला. यात दोन जेष्ठ नागरीकांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले. या पुर्वील अलिबाग, मुरुड आणि कर्जत मध्ये अशाच घटना घडल्या आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात होऊन एकट्या अलिबाग तालुक्यात तीन जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे बैलगाडी …

Read More »

महाडमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात गुरुवारी (दि. 16) गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे कडधान्य आणि आंबा उत्पादनाचे तसेच वीट उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाडमध्ये ढग दाटून आले …

Read More »

चौक येथील ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था

रुग्णांच्या जीवितास धोका चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धोका निर्माण झाला आहे. चौक ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय धोकादायक आहे. या रुग्णालयात जवळपास 50 गावतील रुग्ण वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी येत असतात. शिवाय मुंबई-पुणे रस्त्यावरील अपघात, अथवा अपघातातील शवविच्छेदनदेखील याच रुग्णालयात …

Read More »

पालीतील मुख्य जलवाहिनीला गळती

नगरपंचायतीचे दुर्लक्ष; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुधागड : रामप्रहर वृत्त पालीकरांना पाणी पुरवठा करणार्‍या जॅकवेलजवळ असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या गळतीकडे पाली नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. पालीकरांना अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबा नदीजवळील जॅकवेलमधून पंपांद्वारे पाणी …

Read More »

तळीये दरडग्रस्तांसाठी घरे उभारण्याचे काम सुरू

22 जुलै 2021 रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. नैसर्गिक प्रकोपाला संपूर्ण जिल्हा बळी पडला. त्याचवेळी महाड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दरडीच्या ढिगार्‍याखाली 66 घरे गाडली जाऊन 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर तळीये गावाच्या पुनर्वसनाचे काम प्रशासनाने जोमाने सुरू केले. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरे …

Read More »

स्थानिकांना रोजगार, विकास कामांना प्राधान्य देणार

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन मुरुड : प्रतिनिधी अलिबाग मुरुड विधासभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मुरुड तालुक्याचा चेहरा बदलला आहे. थोडेच दिवसात साळाव ते आगरदांडा या रस्त्याचे काम सुद्धा सुरु होणार असून लोकांना मोठा दिलासा मिळणार …

Read More »

आंबा नदी खाडीवरील पुलासाठी 35 कोटीच्या निधीची मंजुरी

प्रशासकीय मान्यता; शिंदेंच्या गतिमान सरकारने जिंकली जनतेची मने पाली : प्रतिनिधी देश स्वातंत्र झाल्यापासून बेणसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंबा नदी खाडीवरील  अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त  असलेल्या पुलाचे स्वप्न आता प्रत्येक्षात सत्यात उतरणार आहे. या पुलासाठी तब्बल 35 कोटीच्या भरीव निधीची  मंजुरी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बजेटमध्ये नमूद केली आहे. अनेक वर्षांपासून …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर थरार दोन गटात हाणामारी; प्रवाशांना लुटले

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करीत गोळीबारही केल्याची घटना सोमवारी (दि. 13) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. लक्झरी बसमधील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली. वृद्ध, महिला …

Read More »