Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

स्थानिकांना रोजगार, विकास कामांना प्राधान्य देणार

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन मुरुड : प्रतिनिधी अलिबाग मुरुड विधासभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मुरुड तालुक्याचा चेहरा बदलला आहे. थोडेच दिवसात साळाव ते आगरदांडा या रस्त्याचे काम सुद्धा सुरु होणार असून लोकांना मोठा दिलासा मिळणार …

Read More »

आंबा नदी खाडीवरील पुलासाठी 35 कोटीच्या निधीची मंजुरी

प्रशासकीय मान्यता; शिंदेंच्या गतिमान सरकारने जिंकली जनतेची मने पाली : प्रतिनिधी देश स्वातंत्र झाल्यापासून बेणसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंबा नदी खाडीवरील  अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त  असलेल्या पुलाचे स्वप्न आता प्रत्येक्षात सत्यात उतरणार आहे. या पुलासाठी तब्बल 35 कोटीच्या भरीव निधीची  मंजुरी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बजेटमध्ये नमूद केली आहे. अनेक वर्षांपासून …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर थरार दोन गटात हाणामारी; प्रवाशांना लुटले

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करीत गोळीबारही केल्याची घटना सोमवारी (दि. 13) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. लक्झरी बसमधील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली. वृद्ध, महिला …

Read More »

सशक्त भारतासाठी सशक्त भाजप काळाची गरज

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; पेणमध्ये विकासकामांचे भूमिपूजन पेण ः प्रतिनिधी जर तुम्हा आम्हाला सशक्त भारत बनवायचा असेल तर त्यासाठी येणार्‍या काळात सशक्त भाजप बनविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे केले. पेणमध्ये नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री रवींद्र …

Read More »

वडखळ सरपंच राजेश मोकल समर्थकांसह भाजपमध्ये स्वगृही

पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून शनिवारी (दि. 11) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ सरपंच राजेश मोकल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करीत पक्ष वाढविण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमास माजी आमदार धैर्यशील पाटील, …

Read More »

कर्जतमध्ये माकडांचा धुमाकूळ

लहान मुलगा व ज्येष्ठ नागरिकाला घेतला चावा कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात माकडांनी आबालवृद्धांना लक्ष्य केले असून ही माकडे माणसांच्या अंगावर धावून चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वन खात्याने व नगर परिषद प्रशासनाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सुरुवातीला एक माकड कर्जत शहरात आले. …

Read More »

पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पेणमध्ये शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 11) राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार रविशेठ पाटील, खासदार सुनील तटकरे व …

Read More »

रायगडातील 330 शाळांचे होणार बाह्यमूल्यमापन

अलिबाग : प्रतिनिधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळासिद्धी उपक्रमातून सन 2020-21 या वर्षात स्वयंमूल्यमापन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 330 शाळांचा समावेश आहे. संबंधित शाळांना भेटी देऊन त्यांचे शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन करण्यात येणार असून ऑनलाईन माहिती अपलोड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळांचा दर्जा समजावा यासाठी शाळा सिद्धी …

Read More »

अलिबागमध्ये बैलगाडी शर्यतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्र किनार्‍यावर मंगळवारी (दि. 7) बैलगाडी शर्यतीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. विनायक जोशी (वय 70, रा. अलिबाग) आणि राजाराम गुरव (वय 75, रा. झिराड, अलिबाग) अशी मृतांची नावे आहेत. अलिबाग कोळीवाड्यातर्फे धुळवडीचे औचित्य साधून मंगळवारी समुद्र किनार्‍यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम …

Read More »

रायगड जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होळी आणि धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. परंपरेप्रमाणे सोमवारी (दि. 6) रात्री होळी पेटविण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी (दि. 7) एकमेकांना रंग लावून धुळवडीचा आनंद लूटण्यात आला. वाळलेली झाडे, पेंढ्यापासून रचलेल्या तसेच फुले, पताका व अन्य साहित्याने होळ्या सजविण्यात आल्या होत्या. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिचे …

Read More »