बेपत्ता झाल्याचा केला बनाव पाली ः प्रतिनिधी इंडोनेशियावरून आलेली क्रिस्ती नावाची तरुणी चक्क सुधागड तालुक्यातील पडघवली येथून रविवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात आली. ही तरुणी पुण्याला आपल्या मित्राला भेटायला निघाली होती. सुधागड तालुक्यातील व जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांनी तरुणीचा कसून शोध घेतला, मात्र या …
Read More »जनतेच्या प्रश्नांसाठी शेकडो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर
नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी ठणकावले पेण ः प्रतिनिधी ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी शेकडो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, असे उद्गार नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत काढले. 16 तारखेला पेण न. प.च्या स्थायी समितीच्या सभेत गटनेते व मुख्याधिकारी यांच्यात …
Read More »रायगड जिल्ह्यात 181 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, मंगळवारी (दि. 20) नव्या 181 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 266 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 40) तालुक्यातील 124, अलिबाग 15, पेण 11, पोलादपूर आठ, खालापूर सहा, रोहा …
Read More »कर्जत तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान
परतीचा पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल कर्जत : बातमीदार – परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. हा अवकाळी पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी होणारा कर्जत तालुका भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लहान-मोठी जमीन बाळगणार्या प्रत्येक शेतकर्याचे भात हे प्रमुख पीक आहे. …
Read More »विरोधी पक्षनेते शेताच्या बांधावर
प्रवीण दरेकर यांनी केली माणगावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी माणगाव : प्रतिनिधी – परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतपिकांचे फारमोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी शेतांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली व बाधीत शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशा …
Read More »महिला सुरक्षा कायदे कडक करा
मुरूड भाजप महिला मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी – महिला सुरक्षितेबाबतचे कायदे अधिक कडक करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुरूड तालुका भाजप महिला मोर्चा तर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदन करण्यात आली. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांनी हे निवेदन स्वीकारले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर …
Read More »रायगड पोलीस दलातील 444 जणांची कोरोनावर मात
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड पोलीस दलातील 452 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 444 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून पुर्ण बरे झालेले पाच पोलीस कर्मचारी सोमवारी (दि. 19) पुन्हा एकदा कामावर रुजू झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या …
Read More »रायगड जिल्ह्यात 143 नवे पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सोमवारी (दि. 19) नव्या 143 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 13) तालुक्यातील 90, उरण 19, पेण व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, …
Read More »शेतकर्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन आवश्यक -डॉ. मर्दाने
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार शेतकर्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय आवश्यक असून त्यासाठी पशू प्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण या चार बाबींचे व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून व्हायला हवे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर समाज सेवा …
Read More »आदिवासी विद्यार्थिनींना सायकल वाटप
कर्जत : बातमीदार जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाईन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल …
Read More »