पाली : रामप्रहर वृत्त परतीच्या वादळी पावसामुळे सुधागड तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक मातीमोल झाले, मात्र मागणी करूनही या नुकसानीचे अजूनही पंचनामे केले गेले नसल्याचा आरोप तालुक्यातील शेतकर्यांनी केला आहे. सुधागड तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने …
Read More »कशेडी घाटात कारने घेतला पेट
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील कशेडी घाटामध्ये शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास पनवेल ते खेड दरम्यान प्रवासासाठी निघालेल्या जोडप्याची कार अचानक पेट घेऊन आगीच्या ज्वाळांमध्ये खाक झाली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. पनवेल येथील मसूद अहमद सिद्दीकी (40) हे त्यांची पत्नी फौजिया हिच्यासमवेत …
Read More »रायगड जिल्ह्यात 227 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, शनिवारी (दि. 17) नव्या 227 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 341 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 133 व ग्रामीण 42) तालुक्यातील 175, अलिबाग 15, खालापूर 12, रोहा आठ, उरण व पेण …
Read More »पीओपीवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार पेणमध्ये एकवटले
आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पेण : प्रतिनिधीप्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी अशी मागणी पेण येथील मूर्तिकारांच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मंत्री व आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांची शनिवारी (दि. 17) …
Read More »मूलगामी प्रकाशनकडून 21 हजार पुस्तकांची भेट
रोहे : प्रतिनिधी कातकरी बोलीभाषिक मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पुण्यातील मूलगामी प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘आमच्या गोष्टी : मराठी-कातकरी स्तर 2’ या द्विभाषिक पुस्तकांच्या 21000 प्रतींचे लेखिका वर्षा सहस्त्रबुद्धे यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात मोफत वितरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या कातकरी बोलीभाषिक मुलांसाठी मूलगामी प्रकाशनने …
Read More »माथेरानच्या रग्बी हॉटेलमधील कामगारांना पाच महिने पगार नाही
पुन्हा कामावर घेण्यासदेखील टाळाटाळ कर्जत : बातमीदार रिलायन्स ग्रुपच्या माथेरानमधील रग्बी हॉटेल मध्ये 10 वर्षे नोकरी करणार्या 25 आदिवासी कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमध्ये कामावर येऊ नका, असे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना सांगितले, पण आता या कामगारांना हॉटेलच्या गेटवरसुध्दा उभे राहू दिले जात नाही. हॉटेल व्यवस्थापनाच्या …
Read More »‘मिठाईवर एक्सपायरी डेट टाकणे बंधनकारक’
अलिबाग : जिमाका खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेले पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत (एक्सपायरी डेट) ठळकपणे नमूद करणे हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना 1 ऑक्टोबरपासून बंधनकारक करण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) …
Read More »खालापुरात पाणीटंचाई
पंप हाऊसमध्ये बिघाड, जलवाहिनीलाही गळती खालापूर : प्रतिनिधी नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने तसेच जलवाहिनीला जागोजाग गळती लागल्याने खालपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणी टंचाई भासत आहे. दरम्यान, नागरिकांना अंघोळ तसेच दैनंदिन कामांसाठी पागोळीचे पाणी वापरावे लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील कलोते धरणातून खालापूर शहराला पाणी …
Read More »पेणमध्ये नवरात्रौत्सवाची लगबग
पेण : प्रतिनिधी पेणमध्ये नवरात्रौत्सवाच्या पर्वाला सुरुवात होत असून नवदुर्गांच्या मनमोहक मूर्ती पेणच्या कार्यशाळांमध्ये साजशृंगाराने सजल्या आहेत. हमरापूर, कासार आळी परिसरात फेरफटका मारताना या नवदुर्गाच्या मुर्ती नागरीकांचे आकर्षण ठरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करावा, असे सरकारतर्फे जनतेला आवाहन केले आहे. उत्सवाच्या निमित्ताने शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या …
Read More »खालापुरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा डोंगर
नगरपंचायत कारवाईच्या इशार्याला भंगारवाला जुमानेना खालापूर : प्रतिनिधी येथील मुख्य रस्त्यालगत एक भंगारवाला वापरत असलेल्या जागेवर बाहेरून आणलेले प्लास्टिक टाकण्यात येत असून, या ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा डोंगर उभा राहिला आहे. त्याबाबत कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे. या इशार्याला भंगार व्यावसायिकाने कचर्याची टोपली दाखविली आहे. खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद …
Read More »