कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिक्षण विभागाने सेवापुस्तक आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ कर्जतचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सेवापुस्तक हा सरकारी कर्मचार्याचा आत्मा असतो. सेवाकाळात व निवृत्त होताना या सेवापुस्तकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेवापुस्तकातील नोंदीवरूनच कर्मचार्याचे निवृत्तीवेतन व इतर भत्ते ठरत असतात. …
Read More »माथेरान आदिवासी वाड्यांच्या प्रश्नावर एकमत
कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आदिवासी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. वन विभागाने पिढ्यान्पिढ्या वसलेल्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता बनविणे, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, खावटी कर्ज आणि धान्य प्रस्ताव यांना मान्यता देणे आणि मनरेगामधून कामे मंजूर करणे आदी कामे वन विभागाकडून करून …
Read More »पोलादपुरात माकडांचा, तर तालुक्यात रानडुकरांचा हैदोस; श्वान निर्बिजीकरणानंतरही पिल्ले रस्त्यावर
पोलादपूर : प्रतिनिधी शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उच्छाद वाढला असून, तालुक्यात भातपीक हाताशी येत असताना रानडुकरांच्या झुंडी वाढत आहेत. पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून नियंत्रण ठेवल्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या आठवडाभरात कुत्रीची पिल्ले आढळून आल्याने निर्बिजीकरणाच्या खर्चाच्या फलश्रृतीबाबत शंका निर्माण झाली आहे. पोलादपूर शहरामध्ये 2006 पासून माकडांचा मुक्त …
Read More »भांदरे नदीवरील पूल कोसळला; काळ प्रकल्प अधिकार्यांचे दुर्लक्ष
माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पाचा भांदरे चौकीजवळील व नदीवरील पूल कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील मळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ व भांदरे या गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांचा शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूल तुटल्याची माहिती सरपंचांनी सर्व संबंधित विभागांना दिली असूनही दोन महिने होत आले तरी काळ प्रकल्पाचे …
Read More »खोपोलीत भाजपतर्फे मोफत चष्मेवाटप
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर मंडळाच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती, आदी कार्यक्रम झाले. विविध कार्यक्रमापैकी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत नेत्रतपासणी करण्यात आली. बुधवारी गरजुंना चष्मे मोफत वाटपाचा कार्यक्रम खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 75 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून …
Read More »पनवेलमध्ये 319 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू; 276 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 7) कोरोनाचे 319 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 276 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »रायगड जिल्ह्यात 430 नवे पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून, बुधवारी (दि. 7) नव्या 430 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 393 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 273 व ग्रामीण 46) तालुक्यातील 319, अलिबाग 27, रोहा 22, महाड 14, माणगाव …
Read More »आयपीएल सट्टा लावणारे रॅकेट कर्जतमध्ये उद्ध्वस्त
अलिबाग : सध्या संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या सामन्यांसाठी सट्टा लावणारे एक मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) रायगडने उद्धवस्त केले आहे. यात वेगवेगळे बुकी व त्यांचे मध्यस्थ अशा एकूण 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 16 मोबाइल फोन जप्त करण्यात …
Read More »शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची
डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन कर्जत ः बातमीदार कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. …
Read More »एसटी कर्मचारी आर्थिक संकटात
महाड आगारातील कर्मचार्यांचा तीन महिन्याचा पगार रखडला महाड : प्रतिनिधी कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या पगारासाठी लागणारा निधी …
Read More »