नागोठणे : प्रतिनिधी चित्रा नक्षत्रास प्रारंभ होताच शनिवारी (दि. 10) दुपारी दोन वाजल्यापासून वातावरणात अचानक बदल होऊन नागोठणे परिसरात पावसाचे विजांच्या कडकडाटासह आगमन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अर्धा ते पाऊण तास तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतात कापणी केलेल्या भातपिकाला धोका पोहोचला असून, तयार धान्य भिजून गेले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक …
Read More »प्रलंबित वेतनासाठी पेणमध्ये एसटी कामगार संघटनेचे आत्मक्लेश उपोषण
पेण : प्रतिनिधी प्रलंबित वेतन त्वरित मिळावे व एसटी कामगारांना दरमहा देय तारखेला पूर्ण वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) पेण रामवाडी येथील एसटी विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. एसटी कामगारांचे प्रलंबीत तीन महिन्याचे वेतन 7 ऑक्टोंबरपर्यंत न मिळाल्यास …
Read More »रायगड जिल्ह्यात 329 नवे पॉझिटिव्ह; आठ रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 9) नव्या 329 रुग्णांची आणि आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 473 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 196 व ग्रामीण 51) तालुक्यातील 247, अलिबाग 23, उरण 10, कर्जत आठ, खालापूर व माणगाव प्रत्येकी सात, पेण व महाड प्रत्येकी …
Read More »माणगाव तालुक्यात भातकापणीला सुरुवात
शेतात पाणी तुंबल्याने कामात अडथळा माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भातपिके तयार झाली असून, कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने कापणीच्या कामात शेतकर्यांना अनंत अडचणी येत आहेत. कोरोनाचे सावट तसेच निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्यांना परतीच्या पावसाचाही फटका बसला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालुक्यातील भातशेती कापणीस …
Read More »नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा -दादासाहेब घुटुकडे
नागोठणे : प्रतिनिधी आपल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असला तरी त्याचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवास 17 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, या सणाबरोबरच ईद ए मिलाद तसेच आगामी काळात येणारे सण साधेपणने साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांन केले. नवरात्रोत्सव तसेच येणार्या …
Read More »माथेरानच्या दस्तुरीत पर्यटकांची फसवणूक
पालिका आणि पोलिसांनी घोडेवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत : बातमीदार – माथेरानचे प्रवेशव्दार असलेल्या दस्तुरी नाक्यावरील काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असून, याबाबत सोशल मीडियावर तक्रारीही झाल्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. काही घोडेवाले पर्यटकांची फसवणूक, दिशाभूल हे करतात. पण नाव अश्वपाल संघटनेचे खराब होत आहे. त्यामुळे …
Read More »रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा रद्द कराव्यात, पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी, 2020-21 या शैक्षणिक वर्षात एसइबीएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संरक्षण करावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्हाधिकारी कार्यालायासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, खोपोलीच्या …
Read More »शरीरसंबंधाची मागणी; पोलिसांत तक्रार
खालापूर : प्रतिनिधी – वेतनवाढ व सर्व सोयी सुविधा मिळवून देतो असे सांगत कामगार महिलेकडे शरिरसंबधाची मागणी करणार्या संजय खोत या अधिकार्याविरोधात पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडीत महिला ही पूणे येथे राहणारी असून तालुक्यातील सावरोली गावाच्या हद्दीत असलेल्या कोप्रान कारखान्यात कामाला आहे. महिलेला कारखान्याकडून वेतनवाढ व सर्व सोयी …
Read More »रायगड जिल्ह्यात 338 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 8) नव्या 338 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 452 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 225 व ग्रामीण 38) तालुक्यातील 263, अलिबाग 19, उरण 16, पेण 10, कर्जत व खालापूर प्रत्येकी सात, महाड पाच, रोहा चार, …
Read More »विविध मागण्यांसाठी ओबीसींची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधीकोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचा इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समावेश करू नये या मुख्य तसेच इतर मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समन्वय समिती व अखिल आगरी समाज परिषद यांच्यातर्फे गुरुवारी (दि. 8) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलनकर्त्यांना घोषणाबाजी करून राज्य सरकारविरोधात नाराजीचा सूर आळवला.ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे …
Read More »