Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वादळग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा; भाजपचे निवेदन

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदतीचे तातडीने वाटप करा, अशी मागणी अलिबाग तालुका भारतीय जनता पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले. भाजप शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 18) अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन चर्चा केली व निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली. भाजप …

Read More »

महाड शहरातील कोविड सेंटर सुरू करा; भाजप मागणीवर ठाम

महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील एमएमए कोविड सेंटर अद्ययावत करा, पण त्याचबरोबर शहरातील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी भाजपने मंगळवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत केली. उपचार होऊ न शकल्याने अशोक सावंत यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी या वेळी …

Read More »

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी भाजप आक्रमक; धाटाव एमआयडीसीतील एलपी कंपनीच्या गेटवर आज मोर्चा

रोहा, धाटाव : प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार व व्यवस्थापन समितीकडून कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकणे, कोरोना काळात त्रास देणे यांसह होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भाजप बुधवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता एल. पी. कंपनीच्या गेटसमोर प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार …

Read More »

कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सवाची लगबग

कर्जत ः प्रतिनिधी  जगभर कोरोनाचे संकट आल्याने गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा यासाठी शासनाने अनेक नियम तयार केले आहेत. दरवर्षी तयार सजावटीची अनेक दुकाने कर्जत तालुक्यात असतात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दुकाने आहेत. बांबूपासून तयार केलेल्या सजावटीला विशेष मागणी आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी बाजारपेठा फुलल्या आहेत. गणेशोत्सव …

Read More »

नागोठण्यात ऑक्सिमीटरद्वारे तपासणी मोहिमेस प्रारंभ

नागोठणे ः प्रतिनिधी  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या सूचनेनुसार येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांची ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याच्या मोहिमेस मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. किशोर जैन, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत याची सुरुवात करण्यात आला. ही मोहीम शहरातील …

Read More »

आयुष्मान योजनेचा लाभ घ्या -हेमा मानकर

माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील असंख्य कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, पण गरीब व गरजूंना घाबरण्याचे कारण नाही, कारण आता आयुष्मान योजनेतंर्गत कोरोना महामारीवर मोफत उपचार होणार आहे. कोरोना झालेल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष हेमा मानकर यांनी …

Read More »

भरमसाठ वीज बिलाचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यांचे विसर्जन करणार

मनसेचा ‘महावितरण’ला इशारा कर्जत : बातमीदारमहावितरण कंपनीने वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवली आहेत. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले असल्याने वीज बिलप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘महावितरण’च्या कार्यालयावर धडक देऊन वीज बिले सुधारली नाही, तर मनसे त्या सर्व वाढीव वीज बिलांचे गणेशोत्सव काळात विसर्जन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.कोरोनामुळे जाहीर झालेल्या …

Read More »

वाकसच्या उपसरपंचपदी भाजपचे सुबोध जगे

कडाव : प्रतिनिधीवाकस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे सुबोध जगे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला.भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, नितीन कांदळगावकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका सरचिटणीस राजेश भागत, उपाध्यक्ष उत्तम तिखंडे, वाकस ग्रामपंचायत सदस्य रंजना भागीत, …

Read More »

गणेशोत्सवात कोरोनासंदर्भात काळजी घ्या

प्रशासनाचे भाविकांना आवाहन नागोठणे : प्रतिनिधीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक नागरिक शहरात येणार आहेत. नागोठणे शहरसुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने नागरिकांनी त्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन आणि गणेशोत्सव या संदर्भात सोमवारी (दि. 17) सायंकाळी नागोठणे ग्रामपंचायतीच्या …

Read More »

आत्मनिर्भर भारत सेलचे ऑनलाइन उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे केले. या वेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती. …

Read More »