पाली ः प्रतिनिधी शिवऋण प्रतिष्ठान, महाराष्ट्र व वनविभाग सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) पालीतील सरसगड किल्ल्यावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या वेळी तब्बल 60हून अधिक देशी व उपयोगी झाडांची लागवड करण्यात आली. शिवऋण प्रतिष्ठानने आपल्या कृतिशील कार्यातून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण ही …
Read More »रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने रोहेकरांची चिंता वाढली आहे. रोहा तालुक्यात रविवारी (दि. 12) 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. शहरात आठ व ग्रामीण भागात 19 असे एकूण 27 कोरोनाबाधित …
Read More »डॉ. चेतन म्हात्रे यांची पुनर्नियुक्ती
नागोठणे : प्रतिनिधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांचा 29 जून रोजी केंद्रातील सेवेचा करार संपुष्टात आला होता. कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट सेवा बजावत असतानाच त्यांचा करार संपल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र एका चांगल्या डॉक्टरला मुकणार असे वाटत असतानाच जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. चेतन म्हात्रे यांची वैद्यकीय अधिकारी गट …
Read More »गरूडझेप फाऊंडेशनचे विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण
रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील चिंचवली तर्फे आतोणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील 63 गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोना काळात शिक्षण मिळावे म्हणून अभ्यासिका उपलब्ध करून देऊन गरूडझेप फाऊंडेशनने समाजकार्याचे एक आगळेवेगळे पाऊल टाकले आहे. रोह्यापासून 25 किमी अंतर असलेल्या दुर्गम भागातील शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जूनला नवीन …
Read More »माणगावात 21 नवे कोरोनाग्रस्त
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेचीही चिंता वाढली आहे. तालुक्यातील माणगाव येथील 10, मोर्बा गावातील सहा, ढालघर फाटा येथील एक तसेच इंदापूर येथील चार अशा एकूण 21 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच नऊ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे …
Read More »डिकसळ शांतीनगर भागात कचर्याचे साम्राज्य; घंटागाडी गायब; दुर्गंधीने ग्रामस्थ हैराण
कर्जत ः बातमीदार कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. स्वच्छता व सामाजिक अंतर राखून या विषाणूला रोखता येऊ शकते, मात्र कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत याउलट चित्र दिसत आहे. अनेक दिवसांपासून डिकसळ शांतीनगर येथे कचर्याचा ढीग पडला आहे परंतु घंटागाडी गायब …
Read More »गावांनाही कोरोनाचा विळखा; निष्काळजीपणामुळे वाढला संसर्ग
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाने आता रायगड जिल्ह्यातील गावागावांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाबधितांच्या संख्येत होणारी वाढ बाहेरून आलेल्यांमुळेच अधिक झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. काही रुग्ण हे केवळ निष्काळजीपणामुळे बाधित झाले आहेत. मला काय होतंय? या अतिहुशारीने त्यांना कोरोनाचा संसर्ग …
Read More »कर्जत आगारातून प्रवासी वाहतूक सुरू
ग्रामीण भागातही गाड्या सुरू करण्याची मागणी कर्जत ः बातमीदारराज्य परिवहन मंडळाच्या कर्जत आगारातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग आणि खोपोली या शहरांत जाण्यासाठी प्रवासी वाहतूक राज्य परिवहन मंडळाने सुरू केली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची नाळ एसटीसोबत जुळली असल्याने ग्रामीण भागातही एसटी गाड्या सुरू …
Read More »रायगडात 384 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 11) कोरोनाच्या 384 रुग्णांची भर पडली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 169, पनवेल ग्रामीण 54, पेण तालुक्यातील 38, उरण 30, खालापूर 28, अलिबाग 18, कर्जत 15, मुरूड 12, पोलादपूर 10, रोहा सहा, महाड दोन, तळा व श्रीवर्धन …
Read More »पोलीस, विद्यापीठ कर्मचार्यांना मदतीचा हात
माणगाव ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटकाळात समाजासाठी झटणारे वाहतूक पोलीस, लोणेरे विद्यापीठातील कर्मचारी व गोरेगाव येथील महिला पोलिसांना माणगावमधील मुभा रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड एज्युकेशन सामाजिक संस्थेमार्फत मदतीचा हात देण्यात आला. संस्थेचे सहसंस्थापक सुशील कदम यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के, शिवम कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर माणगावचे संस्थापक भालचंद्र खाडे, लोणेरे विद्यापीठाचे प्रा. …
Read More »