Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

परिचारिकांचा सन्मान

खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाची अशी आरोग्यसेवा बजावणार्‍या परिचारिकांचा सन्मान करण्याचा हेतूने जागतिक परिचारिका दिनी खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे आली. संस्थेकडून खोपोली नगर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय तसेच डॉ. रणजित मोहिते यांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये कार्यरत परिचारिकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे डॉ. रणजित मोहिते, …

Read More »

कर्जतमधील अर्धवट गटारांची कामे सुरू

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगर परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी गटारांची कामे सुरू होती, मात्र कोरोनाचे संकट आल्याने ही कामे बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट गेल्यावर ही कामे होणार की नाही? आणि असे झाल्यास पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवेल असे वाटत असतानाच ही कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी मिळाल्याने ही कामे सुरू …

Read More »

कर्जतमधील कुपोषिक बालकांच्या संख्येत घट

कर्जत ः बातमीदार कर्जत आदिवासीबहुल तालुका असून दुर्गम भागातील हा तालुका येथील कुपोषणाने नेहमीच चर्चेत असतो. मार्च महिन्यात या तालुक्यात सॅम आणि मॅम श्रेणीमधील 169 कुपोषित बालके होती, तर एप्रिल महिन्यात त्यात नऊने घट झाली असून कर्जत तालुक्यात 160 कुपोषित बालके आहेत. कर्जत तालुक्यात आतापर्यंत अनेक बालकांचा कुपोषणाने बळी गेला …

Read More »

परप्रांतीय मजुरांच्या नऊ बसेस रायगडमधून रवाना

अलिबाग ः प्रतिनिधी परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सरकारने मोफत बससेवा सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी कर्नाटक व मध्य प्रदेशसाठी रायगड जिल्ह्यातून नऊ विशेष एसटी बसेस सोडण्यात आल्या. अलिबाग आगारातून 110 मजुरांना घेऊन पाच बसेस कर्नाटककडे रवाना झाल्या. यात महिला-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असून त्यांना कर्नाटक राज्याच्या सीमेवर गुलबर्गापर्यंत सोडण्यात …

Read More »

शीतपित्त

पावसाची पहिली सर अंगावर पडल्यावर, थंड पाणी किंवा थंड हवेशी संपर्क आल्यानंतर काही जणांच्या अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. विशिष्ट प्रकारच्या स्थितीनंतर त्वचेवर येणार्‍या या गांधींचे रूपांतर आजारामध्ये कधी होते हेच बर्‍याचदा लक्षात येत नाही. खाजेने त्रस्त करणार्‍या गांधी येणाच्या या आजाराला शीतपित्त असे म्हटले जाते. योग्य पद्धतीने आहार घेतल्यास हा …

Read More »

मजुरांची पावले गावांकडे

घराच्या ओढीने पायपीट; प्रशासनाकडे मोठ्या संख्येने नावनोंदणी कर्जत ः बातमीदार लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या मजूर कुटुंबांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी पायी वाट धरली आहे. पायी चालताना प्रचंड ऊन आणि त्रास सहन करत घरी पोहचण्याचा या कुटुंबांचा प्रयत्न आहे. कर्जत तालुक्यातून नुकतीच 325 मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात …

Read More »

खोपोलीतील ‘त्या’ मुलाबाबत उलगडा

आई रागावल्याने घर सोडून आला होता खोपोली : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात अनेक सुखद, तर कधी मन हेलावणार्‍या घटना घडत असून, खालापुरात रस्त्याच्या कडेला प्रसुती झालेल्या बाळाचे कोडकौतुक सुरू असताना दुसर्‍या घटनेत रागात घर सोडून आलेल्या 12 वर्षांच्या मुलाची तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी मुंब्र्यातील आई-वडिलांशी संपर्क करून दिला आहे. आई …

Read More »

जागतिक आरोग्य संघटनेकडून खाण्या-पिण्याबाबत गाईडलाईन

कोरोना व्हायरसबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (व्हू)ने वेगवेगळ्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता आणि सुरक्षेबाबत वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत. आता ‘व्हू’कडून खाद्यपदार्थांबाबत काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना पाळणे सोशल डिस्टन्सिंगएवढेच गरजेचे आहे. जेवण तयार करताना किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाला हात लावण्याआधी हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावेत. …

Read More »

कर्जत रोटरी क्लबतर्फे मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून, पोलीस, नगर परिषद कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यांच्यासह रस्त्यावर भाजी विके्रत्यांना रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी चारफाटा, श्रीराम पूल, बाजारपेठ आदी ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत अश्या कर्मचार्‍यांना, तसेच नगर …

Read More »

रोह्यातून कर्नाटक, गुजरातला मजूर रवाना

रोहे : प्रतिनिधी – शासनाने परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी व्यवस्था केली असून, टप्प्याटप्प्याने या मजुरांना आपल्या राज्याकडे सोडले जात आहे. यातील काही रेल्वेने जात आहेत, तर काहींना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने सोडले जात आहे. अशाच प्रकारे रोह्यातून गुजरात राज्यात 32, तर कर्नाटक राज्यात 80 मजुरांना मंगळवारी (दि. 12) दुपारी …

Read More »