खोपोली : प्रतिनिधी – रविवारी रात्री एक बस 30 मजुरांना घेऊन खोपोलहून कर्नाटककडे रवाना झाली झाली. सर्व मजुरांना बसमध्ये बसवण्या आगोदर बस आतील बाजुने सॅनिटायझेशन करुन घेण्यात आली. खोपोली व परिसरातील हे मजुर होते कर्नाटकमधील ता.बसवकल्याण जि. गुलबर्गा येथे 30 मजुरांसह पाच छोट्या मुलांना या बसने पाठवण्यात आले. सर्व मजुरांना …
Read More »‘अमृत आहार’चा पोषण आहार घरपोच
कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात समाजातील स्तनदा माता व गरोदर महिलांच्या अतिरिक्त पोषण आहाराचा प्रश्न समोर आला होता, मात्र कर्जत तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमधील स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालकांना घरपोच पोषण आहार पोहचत आहे. डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस …
Read More »आदिवासींना मास्कचे वाटप
नागोठणे ः प्रतिनिधी – येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे लॉकडाऊन काळात विभागातील कुहिरे आदिवासीवाडीतील 45 कुटुंबांतील सदस्यांना 210 मास्कचे वाटप करण्यात आले. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक, जिल्हा समन्वयक प्रा. तुळसीदास मोकल यांच्या प्रयत्नाने स्वयंसेवकांद्वारे कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य …
Read More »मांडवणेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कडाव : प्रतिनिधी शासनाने केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत काही ग्रामपंचायतींनी या देशकार्यात सहभागी होऊन रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने मांडवणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोन महिला व 24 पुरुषांनी रक्तदान करुन देश कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. रविवारी (दि. 10) मांडावणे ग्रामपंचायत हद्दीतील हरेहरेश्वर मंदिराच्या भव्य …
Read More »खारभूमी मजबुतीकरणाची लगबग सुरू
कामे उरकण्यासाठी अधिकार्यांची होणार दमछाक पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल 9000 एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे बंधार्याची मजबुती करण्याची कामे येत्या 25 दिवसात करण्यासाठी खारभूमी विभागाचे …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते धान्यवाटप
सुधागड : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील निराधार महिला, रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू व्यक्ती, कामगार, बेघर व्यक्तींना शासनाकडून ओएमएसएस योजनेंतर्गत धान्य देण्यात आले. अशाच प्रकारे तालुक्यातील शिळोशी ग्रामपंचायत …
Read More »रायगडात सीमाबंदीचे तीन तेरा
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याची सीमा बंद न केल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आतापर्यंत असंख्य चाकरमानी रायगड जिल्ह्यासह कोकणात शिरकाव करू शकले आहेत. मात्र, पोलादपूर या रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या तालुक्याच्या ठिकाणी अनेक पादचारी चाकरमान्यांना कशेडी घाटातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून परत जाण्यास भाग पाडले जात आहे. पोलादपूर शहरातील प्राथमिक …
Read More »‘अंजुमन’तर्फे पोलिसांना अल्पोपहार
मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचार्यांना अंजुमन डिग्री सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वडे, समोसे, खजूर, कलिंगड, केळी व शहाळी असे पदार्थ पोलिसांना देण्यात आले. मुरूड पोलीस ठाण्यात एकूण 42 …
Read More »लॉकडाऊनमध्ये कॉन्फरन्स कॉल्सना अच्छे दिन
समूह संपर्कासाठी मागणी वाढली; विविध अॅप्सचा वापर माणगाव ः प्रतिनिधी – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व संपर्काची विविध साधने बंद झाली आहेत. या संपूर्ण लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिक आपापल्या घरी असून कार्यालये, नोकरीचे ठिकाणे बंद आहेत. जाणे-येणे, पाहुणचार पूर्णपणे बंद आहे. अनेक आस्थापना, …
Read More »जेएसएस रायगडकडून कापडी मास्कचे वाटप
अलिबाग ः प्रतिनिधी – जन शिक्षण संस्थान (जेएसएस) रायगडतर्फे एक लाख एक हजार 252 कापडी मास्क रायगड जिल्हा कारागृहातील कैदी, पोलीस तसेच शासकीय कर्मचार्यांसाठी मोफत वाटप करण्यात आले. जन शिक्षण संस्थानने 28 एप्रिलपासून शिवणकला प्रशिक्षणाचा वापर करून कोरोनापासून बचावासाठी कापडी मास्क तयार केले. रायगड जिल्हा कारागृह अधीक्षक आबासाहेब पाटील यांच्या …
Read More »