Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रोह्यातून 139 मजूर मध्य प्रदेशला रवाना

रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले रोह्यातील हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी शासनाचे निर्देश मिळाल्यानंतर या मजुरांनी ऑनलाइन अर्ज शासनाकडे केल्यानंतर अखेर शनिवारी (दि. 9) या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी मुहूर्त मिळाला असून मध्य प्रदेशसाठी रोहा तालुक्यातून 139 परप्रांतीय मजूर रवाना झाले …

Read More »

‘अमृत आहार’ची बिले थकली

पोषण आहार बंद; कुपोषण वाढण्याची भीती कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रातील बालके तसेच त्या हद्दीमधील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अतिरिक्त पोषण आहार शासनाकडून विशेष बाब म्हणून अमृत आहार योजनेतून दिला जातो. त्या पोषण आहाराची मागील बिले थकली असून मागील दोन महिन्यांपासून पोषण आहार देणेदेखील …

Read More »

मिरची न्यायला स्कूलबस पोहोचली कर्जतमध्ये

कर्जत : बातमीदार – पनवेल, नवी मुंबई रेड झोन आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या भागातील ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी नवी मुंबई-पनवेलमधून एक स्कूल बस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले. त्यांनी त्या स्कूलबस वर पाळत …

Read More »

सुरई येथून गुन्ह्यातील जप्तीचा माल लंपास

रेवदंडा : प्रतिनिधी – गुन्ह्यामध्ये सील केलेला माल लंपास केल्याची घटना मुरूड तालुक्यातील सुरई येथे घडली असून रेवदंडा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दहशतवादी विरोधी पथक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 06/2029 कलम 8 (क) 22,29, पोलीस एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट 1986 या गुन्हातील सील …

Read More »

परप्रांतीयांसाठी बससेवा; मात्र भूमिपुत्रांना करावी लागतेय पायपीट

उध्दवा अजब तुझे सरकार; महाड आगारातून दोन बसेस रवाना महाड : प्रतिनिधी – महाड आणि पोलादपूरमधुन परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी शनिवारी (दि. 9) महाड आगाराच्या वतीने दोन बस सोडण्यात आल्या. दरम्यान, 41 प्रवाशांना घेवून शनिवारी दुपारी 12 वाजता या बसेस पनवेलकडे रवाना झाल्या. मात्र …

Read More »

लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल

 पेण ः प्रतिनिधी एकीकडे अवकाळी पाऊस व दुसरीकडे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शेतीमाल विकण्यात शेतकरीवर्गाला अडचणी येत होत्या. अत्यावश्यक सेवेमध्ये जरी कृषी क्षेत्राला सूट देण्यात आली असली तरी ऐन हंगामाच्या काळात …

Read More »

गावठी हातभट्टीचा दारूअड्डा उद्ध्वस्त

रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कुदे खाडीलगत खाजण झाडीत गावठी हातभट्टीची दारू बनविण्याच्या अड्डा रेवदंडा पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास उद्ध्वस्त केला. या कारवाईत रेवदंडा पोलिसांनी 20 हजार किमतीची 1000 लिटर गूळमिश्रीत गावठी हातभट्टीची रसायने व इतर साहित्य नष्ट केले आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात गावठी दारूविक्री सुरू असल्याच्या चर्चेनुसार रायगडमध्ये पोलिसांनी …

Read More »

साळाव पुलाला बार्जची धडक; चालकावर गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी साळाव पुलाला राधाकृष्ण-3 या बार्जने शुक्रवारी (दि. 8) धडक दिल्याने पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. बार्जने साळाव पुलास दिलेल्या धडकेची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेतली आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली असून बार्जचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव पुलास बार्जने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास …

Read More »

श्रमिक रेल्वेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात विविध व्यवसाय व कारखान्यातील परप्रांतीय मजुरांना काम नसल्याने त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे, परंतु त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कोणतीही वाहने उपलब्ध नसल्याने मजुरांची गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने  या मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व शासनाच्या वतीने विशेष श्रमिक रेल्वे गाडी सुरू करण्यात आली …

Read More »

युरिक अॅसिड

आरोग्य प्रहर कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोड्या दिवसांत बरी होत नसेल तर युरिक अ‍ॅसिड वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अनेक तरुण, मध्यमवयीन व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. योग्य प्रकारे पथ्य अवलंबल्यास यातून कायमची सुटका मिळू शकते. युरिक अ‍ॅसिड वाढलेले असताना वा त्याची …

Read More »