Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानमध्ये ई-वाहने आणल्यास कारवाई

पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांची माहीती ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी कर्जत : विजय मांडे माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सात ई – रिक्षा सुरू झाल्या असल्याने अनेक पर्यटकांना वाटते आता माथेरानमध्ये ई – वाहन चालवायला हरकत नाही म्हणून एका पर्यटकाने ई – वाहन आणले. त्याच्यावर कर्जत न्यायालयात जाऊन दंडात्मक कारवाई झाली …

Read More »

माथेरान पोलीस ठाणे इमारतीचे नूतनीकरण

कर्जत : प्रतिनिधी माथेरान शहरातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले. माथेरान शहरात येणारे हजारो पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे कार्यरत असून या …

Read More »

कोलिवली येथील सटुआईच्या यात्रेचा ट्रेंड बदललाय!

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोलिवली गावी वसलेल्या सटुआईची पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरत असते. वर्षनुवर्षे यात्रा एक दिवस मोठ्या गर्दीत व्हायची. मात्र एकाच दिवशी होणारी गर्दी पाहून भाविकांनी यात्रेत पौष पौर्णिमापर्यंत येण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे आता तर यात्रेचा ट्रेंड बदलला आहे. आता आठवड्यातील चार दिवस भक्त आपल्या …

Read More »

रायगडातील 717 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

अलिबाग : प्रतिनिधी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोन्ही वर्गातील 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील सात हजार 150 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी सहा हजार 522 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी एक …

Read More »

कर्जतच्या खुशीने लावले ‘वेड’; चित्रपटातील भूमिकेचे सर्वत्र कौतुक

कर्जत : विजय मांडे बहुचर्चित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून होऊन अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडले आहेत. या चित्रपटात रितेश-जेनेलिया यांच्या जोडीसोबत चिमुरडीदेखील गाजत असून ती कर्जतची खुशी हजारे ही बालकलाकार आहे. चित्रपटातील रितेश व जेनेलिया यांच्या अभिनयाचे मोठे कौतुक होत आहे. या सर्वांमध्ये चित्रपटाच्या नायक- …

Read More »

शेकाप, राष्ट्रवादीवर आ. महेंद्र दळवींची सडकून टीका

निगडे सरपंच कल्पना म्हात्रे यांचा जंगी सत्कार ; गावातून काढली वाजत-गाजत मिवणूक पाली : प्रतिनिधी शेकापच्या बालेकिल्यात आमदार होऊन शेकापचे घरच उध्वस्त केलेय अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मला फसवलं पण जनतेने आमदारपदी बसवलं असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रायगड़ जिल्हा प्रमुख आ.महेंद्र दळवी …

Read More »

मुरुड नगरपरिषदेसमोर कोळी समाजाचे आंदोलन

मुरुड : प्रतिनिधी मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65़ ड 2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी धोकादायक

पादचारी पूलाचा एक भाग बंद : पोलिसांचा कडक बंदोबस्त कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे बाजूकडील पादचारी पुलाचा एक भाग 20 डिसेंबरपासून बंद आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमधून कर्जत स्थानकात पोहचलेल्या प्रवाशांना रुळ ओलांडून जाण्याची वेळ आली आहे. प्रवाशी फ्लाट दोनमधून फ्लाट एक वर जाण्यासाठी प्रवासी उड्या मारून जात असल्याने …

Read More »

जिल्हा प्रशासनाकडून 1800 कोटींचा प्रस्ताव सादर

रायगडातील आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी निधीची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेसाठी साडेतीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. निसर्ग, तौक्ते वादळे आणि अतिवृष्टीमुळे येणारे पूर यांसारख्या आपत्तींना कोकणला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमिवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या …

Read More »

माणगावातील ‘त्या’ गृहसंकुलात 34 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा या गृहसंकुलामध्ये रक्ताचे ठिपके आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसर्‍या दिवशी या निवार्‍यामध्ये बिल्डिंग क्र. 2 मधील एका 34 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 5) घडली आहे. उतखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा गृहसंकुलातील बिल्डिंग क्र. 2मध्ये गुरुवारी दुपारी …

Read More »