Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

औरंगाबादची सहल; तिघे बचावले मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडून औरंगाबादमधून सहलीला आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 9) घडली, तर तिघांना वाचविण्यात यश आले. सध्या मुरूड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर राज्यातून मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत आहेत. अशाच प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता …

Read More »

कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द संघ विजेता

माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायत हद्दीतील महाराणा प्रताप नगरच्या वतीने आयोजित माजी आमदार तथा लोकनेते स्व. अशोकदादा साबळे स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द कबड्डी संघाने पन्हळघर संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांक उंबर्डी संघाने, तर चतुर्थ क्रमांक यजमान महाराणा प्रताप …

Read More »

संयुक्त राष्ट्रांकडून वर्ष 2023 ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ जाहीर

मुरूड ः प्रतिनिधी भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या ‘तृणधान्या’ला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष जागतिक धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघात यासंबंधीचा ठराव मांडला होता. तृणधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. …

Read More »

दासगावमध्ये रंगला होडी स्पर्धांचा थरार

महाड ः प्रतिनिधी दासगावमधील श्री रंगावली संस्थेतर्फे आपली परंपरा जपण्याच्या हेतूने होडी स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 8) केले होते. ‘वल्हव रे नाखवा वल्हव…वल्हव’ म्हणत होडीतील नाखव्याने भरतीचे पाणी आणि सोसाट्याचा वारा सहन करीत स्पर्धेतील आपले लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी होडी चालवण्यात या प्रथम क्रमांक …

Read More »

कर्जतमध्ये भाजपची ताकद वाढीस-आमदार प्रशांत ठाकूर

पोलीस मित्र संघटनेचे शेकडो समर्थक भाजपमध्ये दाखल पनवेल ः रामप्रहर वृत्त पोलीस मित्र संघटना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर शितोळे व महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष रमेश कदम यांच्यासह पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर …

Read More »

आमदार महेंद्र दळवी यांचा ठाकरे शिवसेनेवर निशाणा

पालीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने पालीत सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार पाली : प्रतिनिधी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने पाली बल्लाळेश्वर नगरीत सुधागड तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा पाली भक्तनिवास 1 येथे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई , रविंद्र देशमुख व अन्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाद्यवृंद …

Read More »

रेल्वे ब्लास्टमधील पीडितांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत

कर्जत, मोहोपाडा : प्रतिनिधी 23 डिसेंबरला खालापूर तालुक्यातील चौक जवळील वावरले – वडविहीर येथे रेल्वेच्या कामासाठी करण्यात येणार्‍या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांचा मोठा उद्रेक झाला होता. त्यामध्ये मृत झालेल्या माय-लेकाच्या कुटुंबियांना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 50 लाख रुपयांचा मदत …

Read More »

कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात रहावे : राजेश मपारा

संचालक जनार्दन कंधारे, विनोद भगत यांचा भाजपतर्फे सत्कार मुरुड जंजिरा : प्रतिनिधी मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघात भारतीय जनता पार्टीचे दोन संचालक निवडून येऊन एक चांगली सुरुवात मुरुडमध्ये झाल्याचा आनंद होत आहे. तसेच आता आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणूक जवळ आल्या असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात …

Read More »

खोपोली भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकारांचा सन्मान

खोपोली ः प्रतिनिधी भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 6) खोपोली व खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर व शहर सरचिटणीस विनायक मांडपे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद …

Read More »

मॅनेजरने हॉटेल मालकाला लावला पाच लाखांना चुना

महाड ः प्रतिनिधी      महाड शहरानजीक असलेल्या पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे काम करणार्‍या मॅनेजरने हॉटेल मालकला पाच लाखांचा चुना लावून पलायन केले. पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे मोहित सतीश बाली (रा. नाशिक) हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. एप्रिल ते ऑक्टोबर 2022 यादरम्यान त्याने हॉटेलमध्ये येणार्‍या …

Read More »