Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वाइन शॉपसमोर मद्यपींच्या रांगा

रोह्यात गर्दी हटविण्यासाठी पोलीस सरसावले रोहे : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5) दारुची दुकाने उघडल्याने मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. रोह्यात गर्दीला शिस्त लावण्यासाठी पोलीस तसेच दारुबंदी विभागाच्या अधिकार्‍यांनी धाव घेत तळीरामांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यास सांगितले. मद्यपी अनेक दिवस दारुची दुकाने कधी उघडणार याची …

Read More »

लॉकडाऊन शिथिलतेबाबत चित्र स्पष्ट

जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक निर्देश जारी अलिबाग : प्रतिनिधी – कोरोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथरोग अधिनियम 1897च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005च्या इतर सर्व तरतुदीनुसार लॉकडाऊन कालावधीतील मनाई आदेश 17 मेच्या रात्री 12पर्यंत लागू करण्यात आले …

Read More »

कर्जत येथे रक्तदान शिबिर

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डिकसळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 144 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 6 एप्रिलला नेरळ येथे रक्तदान शिबिर …

Read More »

कोरोना योध्दे शिक्षकांना विमा संरक्षण द्या

शिक्षक परिषदेची शासनाकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत असंख्य योध्दे या जीवघेण्या विषाणूशी लढा देत आहेत. मात्र ग्रामीण भागात यात महत्वाची भूमिका बजावणारा प्राथमिक शिक्षकांसारखा घटक दुर्लक्षित राहिला आहे. इतर घटकांप्रमाणे शिक्षकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी आता पुढे येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने शासनाकडे आग्रह …

Read More »

घोटवडे पूल बनला धोकादायक!

आमदार रविशेठ पाटील यांनी केली पाहणी पाली ः प्रतिनिधी रोज मरे त्याला कोण रडे, या प्रचलित म्हणीचा प्रत्यय सुधागड तालुक्यातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या पुलांना पाहून येतोय. येथील वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला परळी घोटवडे पूल मागील अनेक वर्षांपासून मोडकळीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा धोकादायक पूल अखेरची …

Read More »

चक्रीवादळात भाजीपाला पिकांची वाताहात

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी परिसरात गुढीपाडवा साजरा होताना संध्याकाळी जोरदार पाऊस आला होता. त्याआधी एक तास वादळी वार्‍याने परिसरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली होती. त्या वादळात भाजीपाला शेतीचे मळे उद्ध्वस्त झाले, तर वेलीवर होत असलेल्या भाजीपाल्याचे मांडव कोसळले होते. शेतकर्‍यांनी तेथे माल ठेवण्यासाठी तयार केलेल्या झोपड्यादेखील कोलमडून …

Read More »

ऑनलाइन पद्धतीने धान्यवाटपास रायगड रेशनिंग संघटनेचा विरोध

माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या काळात धान्य दुकानदार व ग्राहकांचा थेट संपर्क येऊ नये म्हणून धान्यवाटप ऑफलाइनने करण्याची परवानगी पुरवठा विभागाने दिली होती, परंतु आता हे आदेश पुन्हा बदलून ऑनलाइनने मशिनवर अंगठा घेऊन धान्य पुरवठा करण्याचे आदेश मिळाले आहेत. सध्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचे शंभरहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातच …

Read More »

मच्छीमार उद्ध्वस्त!

मासेमारीला कोरोनाचा फटका; शासकीय मदतीची अपेक्षा श्रीवर्धन ः प्रतिनिधी – गतवर्षीचे चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यांच्या नुकसानातून उठत नाही, तोच मच्छीमारांना कोरोनामुळे झालेल्या अतोनात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. मासळी विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी ग्राहकांअभावी बहुतांश बांधवांचा खिसा रिकामाच राहिला आहे. त्यात महाराष्ट्र सरकारकडून 140 कोटी रुपयांचा डिझेल परतावा …

Read More »

नागोठणे येथे फेस शिल्डचे वाटप

नागोठणे : प्रतिनिधी – नागोठणे येथील सुभाष ओटरमल जैन यांनी कोरोनाच्या लढाईत आपल्या प्राणाची बाजी लावून काम करणारी पोलीस यंत्रणा तसेच आरोग्य पथक आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना फेस शिल्डचे वाटप करून आपली कृतज्ञता व्यक्त केली.  जैन यांनी साहित्याचा संच पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जावून …

Read More »

परराज्यात जाण्याची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयांबाहेर गर्दी

अलिबाग ः प्रतिनिधी – परराज्यातील रायगड जिल्ह्यात अडकलेले जे नागरिक आपल्या राज्यात परत जाऊ इच्छितात त्यांची माहिती जमा केली जात आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात परराज्यातील नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. आपली माहिती देण्याकरिता तहसील कार्यालयांत हे नागरिक गर्दी करू लागले आहेत. राज्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी …

Read More »