माणगाव ः प्रतिनिधी – महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना माणगाव तालुक्यातील शिरवली गावात 27 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने आपला पती व नातेवाईक यांच्या समवेत विचारविनिमय केल्यानंतर 30 एप्रिल रोजी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 27 एप्रिल …
Read More »डोंगर चढून आलेल्या मजुरांची धरपकड
अकोला जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न; नेरळ पोलिसांकडून पुन्हा पनवेलला रवानगी कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने सर्व कामधंदे बंद आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गावाची ओढ असलेले रस्त्याने चालत निघाले आहेत, मात्र पनवेल येथे मजूर म्हणून काम करणारे चक्क डोंगर चढून अकोला जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले होते. …
Read More »इतिहासात प्रथमच महाराष्ट्रदिनी ध्वजस्तंभ ध्वजाविना
कर्जत : बातमीदार महाराष्ट्र दिनाचा 60वा वर्धापनदिन मात्र कोरोनाच्या संकटामुळे तो साजरा करण्यात आला नाही. साधे ध्वजारोहण सुद्धा करता आले नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्रदिनी ध्वजस्तंभ ध्वजा विनाच उभे होते. तालुक्यात कोणताही कार्यक्रम करण्यात आला नाही. मात्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन अनेकांना समाधान मानावे लागले. ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. कर्जतमध्ये …
Read More »पेणमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी पेण नगरपरिषद व एमजीएम रुग्णालय, कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने पेण नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष करून या रक्तदानात आमदार रविशेठ पाटील यांच्या कुटुंबाने हिरहिरीने भाग घेत देशाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या मोठ्या स्नुषा शर्मिला …
Read More »विहिरीवर बसविले हॅण्डपंप
पाली : प्रतिनिधी विहिरीतून पाणी काढणे म्हणजे खूपच मेहनतीचे काम असते. ग्रामस्थांचे हे कष्ट कमी व्हावेत व विहिरीतून सहज, मुबलक व कमी मेहनतीने पाणी काढता यावे यासाठी पाली ग्रामपंचायतीने येथील राम मंदिराजवळील विहिरीवर चक्क हॅण्डपंप बसविला आहे. अशा प्रकारचे हॅण्डपंप पालीतील इतरही विहिरींवर बसविण्यात येणार आहेत. विहिरीवर अशा प्रकारे हॅण्डपंप …
Read More »रायगडात मेंढपाळांची उपासमार
परतीच्या वाटा झाल्या बंद; पशू-प्राण्यांना जगवण्याचेही आव्हान पाली : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेल्या टाळेबंदीत अनेक जण जागीच अडकून पडले आहेत. पाली सुधागड तालुक्यात जागोजागी मेंढपाळ अडकून पडलेत. टाळेबंदीचा फटका घाटमाथ्यावरून रायगड जिल्ह्यासह संबंध कोकणात पसरलेल्या मेंढपाळ यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सर्वत्र बंद असल्याने व सोबत आणलेले पैसे …
Read More »होमगार्डशी हुज्जत; गुन्हा दाखल
रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशानुसार साळाव चेक पोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डशी मोटरसायकलस्वाराने हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. होमगार्डने मोटरसायकलस्वाराकडे कुठे चाललास, अशी विचारणा केली असता उद्धट वर्तन व बाचाबाची करून बघून घेण्याची धमकी देणार्या व्यक्तीविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …
Read More »वनखाते, सर्पमित्रांकडून सापांना जीवदान
पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात प्रशासकीय कार्यालय आपापल्या परीने जबाबदारी पार पाडत असतानाच वन विभागासारख्या महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्यांसह पेणमधील सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी काही सापांना जीवदान देऊन त्यांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडले आहे. वाढते शहरीकरण तसेच दिवसेंदिवस उभारण्यात येत असलेल्या सिमेंटच्या जंगलांमुळे सापांचा निवारा नष्ट होत चालला आहे. त्यामुळे हे साप …
Read More »श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर शुकशुकाट
श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे ओस पडले असून येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. परिणामी पर्यटन व्यवसायाशी निगडित असणारे घटक, हॉटेल व रिसॉर्ट मालकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे धंदा होईल अशी परिस्थिती नाही. …
Read More »नागोठण्यात वादळी पावसाचे थैमान
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असतानाच बुधवारी (दि. 29) सायंकाळी सोसाट्याच्या वादळी वार्यासह पावसाने शहरात प्रवेश केल्याने सर्व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळी पावसाने शहरातील सर्वच भागांत नुकसान केले असून यादरम्यान खंडित झालेला विद्युत पुरवठा गुरुवारी दुपारनंतर शहरातील काही भागात पूर्ववत करण्यात विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना यश …
Read More »