मुरूड ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून एसटी चालकांची ड्युटी ठाणे येथे अत्यावश्यक सेवा म्हणून लावण्यात आली आहे. त्यानुसार काही आगारांतील चालक व वाहक ठाणे येथे आपली ड्युटी बजावण्यासही गेले होते, परंतु सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथे कर्तव्य बजावणार्या चालक-वाहकांची राहण्याची व भोजनाची परवड होऊ लागली. परिणामी एसटीचालकांत नाराजी पसरली आहे. …
Read More »खालापुरात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल
खोपोली ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करून खाद्यपदार्थ विक्री करणारा हसमुख अशोक प्रजापती (27, रा. चौक, खालापूर) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे, तर अन्य एका घटनेत दारूविक्री करणार्या इसमाला खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीत गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा वाजता प्रजापती हा …
Read More »माणगावात तिसर्या दिवशीही शुकशुकाट
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी माणगाव व तालुक्यातील मोर्बा गावातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दि. 2, 3 व 4 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय घेतला. सलग तिसर्या दिवशीही माणगाव व मोर्बा या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येऊन सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव, मोर्बात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी …
Read More »कर्जत नगर परिषदेतर्फे स्वच्छता अभियान
कर्जत ः बातमीदार कर्जत नगर परिषदेने कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संचारबंदीचा फायदा घेऊन कर्जत शहर निर्जंतुक केले आहे. त्यानंतर नागरिकांची काळजी घेण्यासाठी अधिकची उपाययोजना करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत नगर परिषदेकडून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये …
Read More »योग्य आहाराने टाळा हृदयरोग
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा यांसारखे आजार टाळण्यास मदत करू शकतात. हे सर्व घटक हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जगभरात व आपल्या देशातही वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, कामामुळे व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे …
Read More »शिवरायांच्या मावळ्यांत कोरोनावर मात करण्याची ताकद -जिल्हाधिकारी
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात अनेक रुग्ण आढळत असले तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असून महाराजांचे मावळे कोरोनासारख्या विषाणूंना घाबरणारे नसून त्याच्या विरोधात लढणारे आहेत, मात्र यादरम्यान नागरिकांनी घरात राहून कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या …
Read More »रेवदंड्यात गतिमंद मुलगी गर्भवती ; सात नराधमांना अटक
रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील एक गतिमंद मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या सात नराधमांना पोलिसांनी अटक केली. सातही जणांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावात पीडित गतिमंद मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत …
Read More »डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोरोनाग्रस्तांसाठी 37 लाखांचा मदतनिधी
अलिबाग : प्रतिनिधीप्रबोधनातून जनसेवा करणार्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 37 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता 16 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19करिता 16 …
Read More »पोलीस कर्मचार्यांसाठी नाश्त्याची सोय
मुरूड ः प्रतिनिधी – संपूर्ण देशातील लॉकडाऊनमुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना उपाशी राहून ड्युटी करावी लागत आहे. अशा काळात मुरूड शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शुक्रवारी सकाळी मुरूड बाजारपेठेतील पोलिसांना नाश्त्याचे वाटप केले. या वेळी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील, सहाय्यक …
Read More »औषध कंपनी कर्मचार्यांनी स्वेच्छेने कामावर हजर व्हावे
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन अलिबाग ः जिमाका – जिल्ह्यातील सर्व औषध निर्माण करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कर्तव्यावर हजर व्हावे. सर्व घरमालक व नागरिकांनी औषध निर्माण करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांना कामावर जाण्यापासून अडवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. औषध निर्माण करणार्या कंपन्या अत्यावश्यक …
Read More »