Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

ट्रँक्विल ग्रुपकडून मदत

श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणार्‍या गोरगरीब कुटुंबीयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून परिवर्तन सामाजिक विकास संस्था कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष शिवराज भोसले-पाटील व ट्रँक्विल ग्रुपच्या कर्मचार्‍यांनी  माणुसकी दाखवत या संकटग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विजापूर येथील बांधकाम कामासाठी बाहेरून आलेल्या 35 मजुरांना 10 …

Read More »

रोगप्रतिकारशक्ती वाढवा

भारताचे सर्व नागरिक ज्यामध्ये 70 टक्के ग्रामीण भाग असणार्‍या भागात लहान मुले, वृध्द किंवा हॉस्टेलमध्ये राहणारी लोक जी आता लॉकडाऊनमध्ये आहेत, त्यांच्यासाठी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एक चिकित्सक होण्याच्या नात्याने मी काही सांगू इच्छिते. जे तुम्ही आरामात आपल्या घरामध्ये करू शकता. आपल्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवून आपण कोरोना व्हायरसपासून वाचू शकतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवा …

Read More »

नेरळमध्ये व्यापार करणार्यांना पोलिसांची ताकीद

अनेकांचे पासेस रद्द; व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्याचे आदेश कर्जत ः बातमीदार नेरळ बाजारपेठेत किराणा व्यवसाय करणारे व्यावसायिक हे अंबरनाथ, उल्हासनगर व ठाणे येथून येऊन व्यवसाय करतात आणि पुन्हा घरी परततात. त्यामुळे नेरळ गावात याची चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत, तर पोलिसांनी उल्हासनगरमधून येणारी एक …

Read More »

संचारबंदीतही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे

पोलादपुरात सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा वावर पोलादपूर : प्रतिनिधीकोरोनामुळे संचारबंदी लागू असताना पोलादपूर तालुक्यातील गोवेले तसेच देवळे परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, पूल आदी विकासकामे सुरू असून सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा तालुक्यात वावर असल्याचे दिसून येत आहे.पोलादपूर तालुक्यातील बोरज फाटा ते देवळे रस्ता हळदुळे दाभिळचा भाग असा सुमारे 1.920 किमी. रस्ता मुख्यमंत्री …

Read More »

नेरळमधील रक्तदान शिबिरास उत्स्फू र्त प्रतिसाद; 155 दात्यांचा सहभाग

कर्जत ः बातमीदार – कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन अथक  प्रयत्न करीत असून रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नेरळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. दरम्यान, नेरळमधील …

Read More »

भटक्या कुत्र्यांना अन्नदान; रोह्यातील प्राणीमित्रांनी जपली भूतदया

रोहा ः वार्ताहर – देशभरातील लॉकडाऊनमुळे भटके श्वान, रस्त्यावर फिरणार्‍या गायी तसेच अन्य प्राण्यांना अन्न मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रोह्यातील प्राणीमित्र कुमार देशपांडे, शेखर सप्रे, स्वप्ना सप्रे व रोह्यातील अन्य प्राणीमित्रांनी एकत्र येत विशेष अभियान हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात ते रोह्यातील प्राण्यांना नित्यनेमाने दहीभात …

Read More »

शिक्षकांकडून एसटीचालक, आदिवासींना मदतीचा हात

मुरूड ः प्रतिनिधी – संचारबंदीच्या काळात येथील श्री. छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर नांदगाव हायस्कूलमधील मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने मुरूड आगारातील एसटी चालक-वाहक व काशीद ग्रामपंचायतीमधील दोन आदिवासीवाडीमधील लोकांना तांदूळ, डाळ व गोडेतेल पाकिटांचे वाटप केले. या वेळी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, …

Read More »

बँक ऑफ इंडियाकडून निराधार महिलांना धान्यवाटप

महाड ः प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब मजुरांचे रोजगाराअभावी हाल होऊ लागले आहेत. तसेच निराधार महिलांना कोणताच रोजगार नाही आणि त्यामुळे अन्नधान्यही मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने पुढे येत या महिलांना आधार दिला आहे. देशासह राज्यात कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे. निराधार महिलांना …

Read More »

निजामपूरला पाणीटंचाईचे चटके कायम

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पायपीट माणगाव ः प्रतिनिधी – भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली आहे. त्यामुळे नदी, विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू लागल्याने माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. निजामपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून गेली अनेक दिवसांपासून निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे व …

Read More »

अंगणवाडी सेविका, आशा वर्करच्या प्रसंगावधनाने महिलेची यशस्वी प्रसूती

अलिबाग : जिमाका – पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी कांबळे यांच्या लक्षात आले की, मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधनाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता …

Read More »