गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कडाव ः वार्ताहर – लॉकडाऊनच्या संकटात कर्जत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा भाजप चिटणीस रमेश मुंढे यांनी मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी आपल्या स्थानिक वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतील 50 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच श्रद्धा पुनर्वसन केंद्रातील 200 मनोरुग्ण व कर्मचार्यांना 400 पुरणपोळ्यांचे …
Read More »खालापूर अद्याप कोरोनामुक्त; प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी
खोपोली ः बातमीदार – मुंबई-पुणे दोन महानगराच्या मध्यावर आणि नवी मुंबईला खेटून असलेला खालापूर तालुका सुदैवाने अद्याप कोरोनामुक्त असून 58 जण होम क्वारंटाइन, तर स्थलांतरित होऊन खालापुरात आलेल्या 91 जणांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवून असल्याची माहिती खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, आंतरराष्ट्रीय थीम पार्क, एन. डी. …
Read More »कर्जतमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
एकास अटक; 17 वाघनखे, चार दात जप्त कडाव, कर्जत ः प्रतिनिधी/बातमीदार – जगात कोरोनाची महामारी पसरली असताना त्यातून मार्ग काढून नागरिकांना वाचवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले असताना कर्जतमध्ये मात्र एका इसमाने चक्क बिबट्याची 17 वाघनखे व चार दात काढल्याचे कृत्य वन विभागाच्या जंगल …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालय मनपाकडून जिल्हा कोविड रुग्णालयाकरिता अधिग्रहित
अलिबाग : जिमाका – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये पनवेल उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा कोविड रुग्णालयकरिता पनवेल महानगरपालिकेकडून अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची बैठक पनवेल महानगरपालिका येथे आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. …
Read More »म्हसळ्यात ग्रामपंचायत स्तरावर कोरोना संसर्ग नियंत्रण कक्ष व पथकाची स्थापना
म्हसळा : प्रतिनिधी – कोरोनाचाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची स्थापना ग्रामपंचायत पातळीवर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 22 मार्चला दिले आहेत. त्याची तालुक्यात अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. तालुक्याचे नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व शहराचे नोडल ऑफीसर म्हणून नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे. तालुक्यातील एक …
Read More »नागोठण्यात पत्रकारांना पेट्रोल देण्यास पंपचालकाचा नकार
शासकीय आदेशाचे उल्लंघन नागोठणे ः प्रतिनिधी – रायगड जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्यांव्यतिरिक्त इतर सरसकट सर्वांना वाहनांमध्ये पेट्रोल देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधित आदेशानुसार पत्रकारांना पेट्रोल देण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट असतानाही येथील मुंबई-गोवा महामार्गावर मीरानगर भागात असणार्या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर पत्रकारांना त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरून …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त
रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा पोलीस कोरोनाच्या संकटकाळात सतर्कतेने काम करीत असून कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे इन्चार्ज पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपनिरीक्षक, सहा. फौजदार, पोलीस हवालदार यांसह 40 पोलीस कर्मचारी व सहा होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कडकडीत बंदोबस्तामुळे …
Read More »किरवली ग्रामपंचायतीचा गरजूंना मदतीचा हात
कडाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील किरवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब व गरजू आदिवासी बांधवांना धान्यवाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत 15 टक्के मागासवर्गीय निधीतून किरवली ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांना किराणा मालाचे वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. या वेळी माजी सभापती तथा कर्जत पंचायत समितीचे सदस्य प्रदीप …
Read More »गरजवंतांना दगडे खानावळीकडून अन्नदान
कर्जत ः बातमीदार लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब, रोजंदार, भटकंती करणारे निराधार तसेच भिक्षेकरींना अन्न-पाण्यावाचून उपासमारीस सामोरे जावे लागत आहे, परंतु लॉकडाऊन काळात गरजवंतांना दोन वेळ पोटभर अन्न देऊन दगडे खानावळीच्या बेबीताई दगडे या माऊलीने त्यांना देवदूताप्रमाणे आधार दिल्याने कर्जतसह राज्यात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्याकडून कर्जत रेल्वेस्थानक परिसरातील सुमारे 50 ते …
Read More »कोरोनामुळे एकदरा राम मंदिरात शुकशुकाट
मुरूड ः प्रतिनिधी मुरूडच्या एकदरा राम मंदिरात रामनवमीनिमित्त दरवर्षी रामजन्मकाळ हा तालुक्यात सर्वात मोठा उत्सव होतो. 2000 भक्त खास जन्मकाळासाठी येतात, पण यंदा कोरोनामुळे गावकर्यांनी रामजन्मकाळ कार्यक्रम रद्द केला. सकाळी गावातील चार प्रमुखांनी रामाचे पूजन केले. सर्व गावकर्यांनी आपापल्या घरातून रामप्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा केला. रामनवमीनिमित्त मुरूड शहरातून निघणारी …
Read More »