माणगाव ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवांवर उमासमारीची वेळ येऊ नये यासाठी निजामपूर विभागातील बोंडशेत नमस्कार मित्र मंडळातर्फे बोंडशेत आदिवासीवाडी येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नमस्कार मित्र मंडळाच्या माध्यमातून निजामपूर विभागात जनजागृती व मास्कवाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नमस्कार मित्र मंडळाचे अध्यक्ष अॅड. …
Read More »रोह्यात संपूर्ण लॉकडाऊन
व्यापार्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोहे ः प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी, स्वच्छता, जनजागृती, साफसफाई अशी कामे युध्दपातळीवर सुरू आहेत, परंतु हा आठवडा कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व नगर परिषद टीमने नागरिकांना संपूर्ण लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला नागरिकांनी …
Read More »औषधे घ्यावीत नेटकी…
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे व आजारांमधील प्रक्रिया आणि औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही आजमितीला योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात आणि त्याचा …
Read More »खोपोलीत लॉकडाऊन बेअसर
भाजीपाला, रेशनसाठी रांगा; नगरपालिका व पोलीस सूचना देऊन थकले खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन व संचारबंदी बेअसर होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नागरिक दैनंदिन भाजीपाला व रेशन दुकानांवर गर्दी करीत असल्याने प्रशासन व्यथित असून लोकांना कोणती भाषा समजेल या संकटात यंत्रणा अडकली आहे. बाजारात …
Read More »दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात रायगडातील 14 जणांचा सहभाग
अलिबाग : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिकी-ए-जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 14 जणांनी सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या संमेलनात भाग घेतलेल्यांपैकी देशभरातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे रायगडकरांची डोकेदुखी वाढली आहे. या 14पैकी एक जण जिल्ह्यात परतलेला नाही आणि एकाचा शोध घेण्यात येत आहे, तर उरलेल्या 12 …
Read More »अलिबागमध्ये ऑनलाईन योगवर्ग
अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊन आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील सुंदर वेलनेस सेंटरतर्फे त्यांच्या साधकांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहे. या प्रयोगाचे योगप्रेमींकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.गतवर्षीच्या मार्च महिन्यात योगप्रशिक्षिका सायली वेंगुर्लेकर यांनी अलिबागमध्ये वेलनेस योग सेंटरची स्थापना केली. या योग सेंटरमध्ये अलिबाग परिसरातील जवळजवळ 80 साधक नित्यनेमाने दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेत योगसाधना …
Read More »अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पेट्रोल देण्यास मनाई
अलिबाग : जिमाकाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा पुरविणार्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींच्या दुचाकी वाहनांना नागरी भागात पेट्रोल देण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोल पंपधारकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 14 …
Read More »मुरूडमध्ये गुन्ह्यांच्या नोंदी शून्यावर
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार वाढल्याने मुरूड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी शून्यावर आली असली तरी कोरोनामुळे पोलिसांचा ताण जास्तच वाढत चालला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे चोरी करणारे चोर गायब झालेले पाहावयास मिळत आहे. प्रत्येक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातील व्यक्तीला बाहेर जाण्यास मज्जाव करीत असल्याने रस्त्यावरची गर्दी ओसरली आहे. सर्व घरातच असल्याने चोरीचे …
Read More »भाजपतर्फे 60 कुटुंबांना कोरडा शिधा
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील दहिवली येथील अशोक मिस्त्री वस्तीतील 60 कुटूंबाना कोरडा शिधा भाजप कर्जत यांचे वतीने वाटप करण्यात आला. यासाठी रोटरी क्लब कर्जत आणि बोहोरा समाज कर्जत यांचे सहकार्य लाभले असून पेट्रोल पंप येथील आदिवासी वस्ती येथील लोकांना सुद्धा शिधा वाटप करण्यात आला. या वेळी सूनिल गोगटे, वसंतराव …
Read More »‘साठेबाजांवर कडक कारवाई करणार’
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणार्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पेणच्या तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही जण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून चढ्या भावाने कालांतराने विक्री करण्याच्या मानसिकतेत असल्याचा संशय आहे. हा प्रकार निदर्शनास आल्याने तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी …
Read More »