काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरळ बाजारपेठ बंद करून पोलिसांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार सुरू केला आहे. तेथे सोशल डिस्टन्स ठेवून भरवण्यात येत असलेल्या भाजीपाला, फळे, दूध, कांदा-बटाटा बाजारात कोणीही जादा दर आकारून लूटमार करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. दरम्यान, नेरळमध्ये आता …
Read More »अनावश्यक फिरणार्यांवर कर्जत पोलिसांची करडी नजर
कडाव ः प्रतिनिधी – संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांनी अनावश्यक फिरणार्यांवर कडक पहारा ठेवला आहे. त्यात रायगडातील कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारीही एक पाऊल पुढे टाकत आपले कर्तव्य बजावत आहेत. काही नागरिक लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे खुलेआम बाइकस्वारी करीत होते. त्यामुळे या नागरिकांना कर्जत पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला …
Read More »कोरोनाला रोखणारच; खोपोलीकरांचा संकल्प
कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद खोपोली ः प्रतिनिधी – महाभयानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशस्तरावर लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. खोपोली शहर व परिसरात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही हा एक प्रकारचा दिलासाच आहे, मात्र लॉकडाऊन व कर्फ्यू असूनही काही नागरिक, तरुण शहरात रस्ते व अन्य ठिकाणी विनाकारण …
Read More »पोलादपूर प्रशासन 24 तास सज्ज
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील आंबेनळी घाटमार्गे महाबळेश्वरला जाणारा घाटरस्ता आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटरस्ता पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला असून पोलादपूर महसूल तसेच पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारे नागरिकांचे स्थलांतरण होऊ नये, यासाठी चोवीस तास सतर्क असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कारणाखाली फिरणार्या काही …
Read More »मुरूडचे जनजीवन विस्कळीत
मरूड : प्रतिनिधी – मुरूड शहराचे जनजीवन पूणपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनो प्रतिबंधासाठी शासन योग्य पाऊल उचलत आहे. पण लोकांना असल्या जीवनाची सवय नसल्याने एक एक दिवस घरात बसून घालवणे कठीण जात आहे. त्यातूनच लोक टुव्हीलर घेऊन बाजारात येतात आणि पोलिसांच्या तावडीत सापडतात. सध्या मुरूड बाजारपेठेत सकाळी पूर्ण लोक डाऊन …
Read More »रायगडमधील 500 मजूर अडकले कर्नाटकात
अलिबाग : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 500 आदिवासी मजूर कर्नाटकात अडकून पडले आहेत. हे सर्वजण कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकातील चार जिल्ह्यात स्थलांतरीत झाले होते, मात्र मजुरांचे ठेकेदार पळून गेल्याने सारे अडचणीत सापडले आहेत.आता स्थानिक प्रशासनाकडून त्यांची व्यवस्था …
Read More »नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकरांचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा जोर गर्दीमुळे वाढत आहे. यासाठी नागरिकांनी कोठेही गर्दी करू नका, प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे. प्रसार माध्यमांजवळ बोलताना उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी सांगितले, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग …
Read More »आदिवासी कुटुंबांना घरपोच धान्यवाटप; पोलीस-व्यापारी मित्रांचा स्तुत्य उपक्रम
अलिबाग ः जिमाका – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे कर्जतमधील आदिम जमात असणार्या कातकरी कुटुंबाची होणारी उपासमार टाळण्यासाठी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व कर्जतचे व्यापारी अमित पारस ओसवाल, मनोज पारस ओसवाल, जयंतीलाल शेषमाल परमार यांच्या वतीने आदिवासींना त्यांच्या घरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील …
Read More »गर्दीमुळे रोह्यातील भाजी मार्केट बंद
शहरातील चौकात अंतर ठेवून होणार भाजीविक्री रोहा : प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात व राज्यात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, मेडिकल, भाजीपाल्यासह अन्य वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत, परंतु रोह्यात अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रोह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाजी …
Read More »कर्जतमध्ये नऊ जण निगराणीखाली
नऊ जण होम क्वारंटाइन; पाच जणांना सोडले घरी कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोनाबाबत प्रशासनाने कडक अंमलबजावणी केल्याने कोरोनापासून हा भाग फार दूर आहे. कर्जत मुद्रे भागातील काही परदेश दौरा करून आलेल्या नागरिकांमुळे निर्माण झालेले भीतीचे वादळ निगेटिव्ह रिपोर्टमुळे शांत झाले आहे. कर्जतमध्ये नऊ जण संक्रमण केंद्रात उपचार घेत …
Read More »