मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमधी सदस्यपदाच्या पोटनिवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी फक्त नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी (3 सदस्य), एकदरा (8 सदस्य), सावली, वावडुंगी, चोरडे, आणि नांदगाव (प्रत्येकी एक सदस्य) या सहा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यापैकी नादगांव ग्रामपंचायतीच्या …
Read More »कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 64 अर्ज दाखल
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यातील तिवरे आणि वरई या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत. या दोन ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच पदासाठी 7 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. तर ज्या दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुक होणार आहे तेथे प्रत्येकी एक उमेदवार असल्याने त्या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुक बिनविरोध होणार आहे. …
Read More »पत्रकार प्रफुल्ल पवार यांना पुरस्कार जाहीर
अलिबाग : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल जगन्नाथ पवार यांना दि प्राईड ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा हा गौरव होणार आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात रविवारी (दि. 24) हा गौरव समारंभ-पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्यात राज्यभरातील विविध …
Read More »साळाव येथे विवाहित महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
रेवदंडा : प्रतिनिधी साळाव येथे एका विवाहीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. साळाव येथील प्राजक्ता कांबळे (वय 25) ही विवाहीत महिला मंगळवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ओसरीवर जाऊबाईसह गप्पागोष्टी करीत बसली होती. त्यावेळी तेथील सार्वजनिक रस्त्यावरून जाणार्या किशोर कांबळे यास प्राजक्ताने …
Read More »श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव साजरा
पोलादपूर : प्रतिनिधी श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या वतीने मंगळवारी पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्री काळभैरवनाथांचे दर्शन आणि तीर्थप्रसादासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ग्रामदेवतांच्या देवस्थानामध्ये श्री काळभैरवनाथ, श्रीदेवी जोगेश्वरी, श्रीदेव रवळनाथ, श्री कालिकामाता, श्री मरीआई असे पंचायतन आहे. देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडिक …
Read More »छायाचित्रकार समीर मोहिते यांना पुरस्कार जाहीर
मुरूड : छायाचित्रकारितेत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने कोकणचे सुपुत्र समीर मोहिते यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा छायाचित्रकार पदवी पुरस्कार जाहीर केला आहे. समीर मोहिते गेली 15 वर्षे छायाचित्रण क्षेत्रात काम करीत आहेत. भारतातील विविध राज्यांच्या छायाचित्रणातील 32 विशेष पदव्या त्यांना प्राप्त झाल्या आहेत, तर विविध …
Read More »उपजिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यात अद्यावत सुसज्ज शासकीय रुग्णालय नसल्याने अपघातातील जखमींना तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे येथे हलवावे लागत आहे, मात्र खालापुरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक जमिनीची पूर्तता महसूल विभागाने केल्याने लवकरच खालापुरात शासकीय रुग्णालय उभे राहणार आहे. मुंबई व पुणे या दोन महानगरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या …
Read More »अश्लील मेसेजप्रकरणी शिक्षकाला चोप
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी विद्यार्थिनीस व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेस पाठविल्यामुळे संतापलेल्या पालक, महिला व तरुणांनी गुरुवारी (दि. 21) खोपोलीतील जनता विद्यालयातील शिक्षकास बेदम चोप दिला. जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शारीरिक प्रशिक्षण देणारा शिक्षक सुरेश देवमुंडे याने याच शाळेतील बारावीच्या वर्गातील विद्यार्थिनीस व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेज पाठविला. ही बाब विद्यार्थिनीने पालकांना …
Read More »कशेडी घाटात दोन कंटेनर्सची धडक; चालक जखमी
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कशेडी घाटातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एका वळणावर बुधवारी (दि. 20) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात घाटरस्ता उतरणार्या कंटेनर चालकाचा पाय अडकून तो जखमी झाला. त्याला बाहेर काढण्यासाठी अडीच तास लागले. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली. मुंबई-गोवा …
Read More »खोपोली नगर परिषदेची सभा गाजली, खराब रस्ते, वाढीव घरपट्टी यांसह अनेक विषयांवर चर्चा
खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यानंतर विविध प्रभागांतील खराब रस्ते, वाढीव घरपट्टी व प्रशासनातील अधिकार्यांचा सुस्तपणा या व अशा अनेक विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला अक्षरशः कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने गुरुवारी (दि. 21) खोपोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली. खोपोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. या सभेत वाढीव …
Read More »