कर्जत : बातमीदार जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या माथेरानला जगाच्या कानाकोपर्यातून पर्यटक भेट देतात. वाहनांना बंदी असल्यामुळे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ अशी माथेरानची ख्याती आहे. येथील ’माथेरानची राणी’ म्हणजे मिनीट्रेन. या मिनीट्रेनचा आनंद घेण्यासाठी परदेशातूनसुद्धा पर्यटक येतात, पण गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेमार्गामध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे माथेरानची राणी यार्डात विश्रांती घेत आहे. त्यामुळे …
Read More »तणाव व शारीरिक व्याधीमुक्तीसाठी योगसाधना उपयुक्त -सिद्धार्थ शिलवंत
कर्जत : प्रतिनिधी शरीर आणि मन एकत्र येणे योगाने शक्य होते. नित्य नियमाने योगा केल्यास आपले मन प्रसन्न राहतेच शिवाय शारीरिक व्याधी दूर होतात, असा दावा अंबिका योग कुटीरचे कल्याण शाखा संचालक सिद्धार्थ शिलवंत यांनी कर्जत येथे केले. श्री छत्रपती शिवाजी मंडळ आणि श्री अंबिका योग कुटीर (ठाणे) यांच्या संयुक्त …
Read More »अंजुमन इस्लाम महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम
मुरुड : प्रतिनिधी तारुण्यात येणार्या मुलांनी स्वतः सक्षम बनून कोणत्याही अमिषाला बळी न पडता येणार्या पेचप्रसंगावर मात करण्यास शिकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी मुरूड येथे केले. बाल सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने रायगड पोलीस दल, मुरुड पोलीस ठाणे व अंजुमन इस्लाम महाविद्यालयातील महिला विकास कक्ष …
Read More »प्लास्टिक निर्मूलनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -सरपंच डॉ. धात्रक
नागोठणे : प्रतिनिधी प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मूलनाची जनजागृती करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, त्या करिता ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेलच. मात्र, या निर्मूलनाची सुरुवात प्रत्येक महिलेने आपल्या घरापासूनच करावी, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले. नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांची ग्रामसभा सोमवारी (दि. 18) बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी …
Read More »कर्जत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामांना मंजुरी
कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगर परिषदची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली. नगर परिषद सभागृहात झालेल्या या सभेस नगरसेवक शरद लाड, राहुल डाळींबकर, विवेक दांडेकर, नितीन सावंत, बळवंत घुमरे, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, धनंजय दुर्गे, संकेत भासे, नगरसेविका ज्योती मेंगाळ, …
Read More »‘ग्रामपरिवर्तकांनी सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे महत्त्वाचे’
अलिबाग : जिमाका ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्राम परिवर्तकांनी विविध कामांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. 19) येथ केले. जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियनांतर्गत रायगड जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा बैठक अलिबाग येथील नियोजन भवन येथे मंगळवारी …
Read More »माणकुळे सरपंचांना दिलासा, विरोधकांनी केलेला अपात्रतेचा दावा न्यायालयाने फेटाळला
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील माणकुळे ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच सुजित गावंड यांच्यासह निवडून आलेल्या चार सदस्यांविरोधात विरोधकांनी दाखल केलेला अपात्रतेचा दावा जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. माणकुळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 27 मे 2018 रोजी झाली होती. त्यावेळी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सुजीत गावंड यांनी 119 मतांनी सुभाष पाटील यांचा पराभव केला होता. …
Read More »कर्जत दहिवलीमध्ये ब्युटी पार्लर प्रशिक्षण
कर्जत : बातमीदार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगाच्या निधीतून ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या या दोन दिवशीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन सरपंच चिंधु तरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच यशवंत भवारे, ग्रामसेवक अरुण राजपूत यांच्यासह …
Read More »वनवासी आश्रमास साहित्यिकांची भेट
खोपोली : प्रतिनिधी कर्जत जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाला खोपोली येथील साहित्यिकांनी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज करीत खाऊ व पुस्तकांचे वाटप केले. र. वा. दिघे यांच्या स्नुषा कवियित्री उज्वला दिघे, नलिनी पाटील, सुधा इतराज व स्वाती जोशी या साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमास …
Read More »माणगावची 108 रूग्णवाहिका ‘कोमात’, रूग्णसेवा ठप्प
माणगाव : प्रतिनिधी शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माणगाव उपजिल्हा रूग्णालयाला 108 क्रमांकाची रूग्णवाहिका मिळाली आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रूग्णवाहिका गेल्या दोन महिन्यांपासून उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात उभी आहे, त्यामुळे अनेक गरजू व तातडीच्या रूग्णांना या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील माणगांव येथे उपजिल्हा रूग्णालय आहे. या …
Read More »